Tag: "कलम ३४ कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५"
कलम ३४ : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल :
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ कलम ३४ : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधासाठी राज्य शासनाची किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची पूर्वमंजुरी घेऊन तक्रार दाखल… more »