Tag: "गुंगीकारक औषधीद्रव्ये अधिनियम १९८५ कलम ८३"
कलम ८३ अडचणी दूर करण्याचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रकरण ६ : संकीर्ण : कलम ८३ अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात आदेश प्रकाशित करून ती… more »