Tag: "पोलीस अप्रीतीची भावना चेतवणे अधिनियम १९२२ कलम १"
कलम १ :...पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम १९२२
पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, १९२२ (सन १९२२ चा २२) (५ ऑक्टोबर १९२२) प्रस्तावना : पोलिसांमध्ये अप्रीतीची भावना पसरवणे व सजातीय अपराध यांबद्दल शिक्षेचा उपबंध करण्यासाठी अधिनियम. पोलिसांमध्ये अप्रीतीची भावना पसरवणे व सजातीय अपराध यांबद्दल शिक्षा… more »