Tag: "भारताचे संविधान"
अनुच्छेद ३०७ : ३०१ ते ३०४ या अनुच्छेदांची प्रयोजने पार..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०७ : ३०१ ते ३०४ या अनुच्छेदांची प्रयोजने पार पाडण्याकरता प्राधिकाऱ्याची नियुक्ती : संसदेस, कायद्याद्वारे, अनुच्छेद ३०१, ३०२, ३०३ आणि ३०४ यांची प्रयोजने पार पाडण्याकरता स्वत:ला समुचित वाटेल अशा प्राधिकाऱ्याची… more »
अनुच्छेद ३०६ : (पहिल्या अनुसूचीचा भाग ख यातील..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०६ : (पहिल्या अनुसूचीचा भाग ख यातील विवक्षित राज्यांचा व्यापार व वाणिज्य यांवर बंधने घालण्याचा अधिकार.) : संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे निरसित. #Indian Constitution… more »
अनुच्छेद ३०५ : विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिका..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०५ : १.(विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावृत्ती : अनुच्छेद ३०१ व ३०३ यांमधील कोणत्याही गोष्टीमुळे, कोणत्याही विद्यमान कायद्याच्या तरतुदींवर, राष्ट्रपती आदेशाद्वारे अन्यथा… more »
अनुच्छेद ३०४ : राज्या-राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०४ : राज्या-राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध : अनुच्छेद ३०१ किंवा अनुच्छेद ३०३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्याच्या विधानमंडळाला कायद्याद्वारे, (क) अन्य राज्ये १.(किंवा संघ… more »
अनुच्छेद ३०३ : व्यापार आणि वाणिज्य यासंबंधीच्या..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०३ : व्यापार आणि वाणिज्य यासंबंधीच्या संघराज्याच्या व राज्यांच्या वैधानिक अधिकारांवर निर्बंध : (१) अनुच्छेद ३०२ मध्ये काहीही असले तरी, सातव्या अनुसूचीमधील कोणत्याही सूचीतील व्यापार आणि वाणिज्य यांसंबंधीच्या… more »
अनुच्छेद ३०२ : व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०२ : व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध घालावयाचा संसदेचा अधिकार : संसदेस, कायद्याद्वारे, राज्या-राज्यांमधील अथवा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागातील व्यापार, वाणिज्य किंवा व्यवहारसंबंध… more »
अनुच्छेद ३०१ : व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग तेरा : भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध : अनुच्छेद ३०१ : व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य : या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र… more »
अनुच्छेद ३००-क : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(प्रकरण चार : मालमत्तेचा हक्क : अनुच्छेद ३००-क : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार… more »
अनुच्छेद ३०० : दावे आणि कार्यवाही : (१) भारत सरकारला..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद ३०० : दावे आणि कार्यवाही : (१) भारत सरकारला किंवा त्याच्याविरूद्ध भारतीय संघराज्याच्या नावे दावा करता येईल व राज्याच्या शासनाला किंवा त्याच्याविरूद्ध त्या राज्याच्या नावे दावा करता येईल आणि या संविधानाने प्रदान… more »
अनुच्छेद २९९ : संविदा : (१) संघराज्याच्या किंवा ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९९ : संविदा : (१) संघराज्याच्या किंवा राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करून केलेल्या सर्व संविदा, यथास्थिति, राष्ट्रपतीकडून किंवा राज्याच्या राज्यपालाकडून १.(*) करण्यात येत असल्याचे म्हटले जाईल, आणि त्या… more »