Tag: "भारताचे संविधान"
अनुच्छेद २९८ : व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९८ : १.(व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार : कोणताही व्यापार किंवा धंदा करणे आणि मालमत्ता संपादन करणे, धारण करणे व तिची विल्हेवाट करणे आणि कोणत्याही प्रयोजनाकरता संविदा करणे, हे संघराज्याच्या व प्रत्येक राज्याच्या… more »
अनुच्छेद २९७ : भारताचा क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९७ : १.(भारताचा क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधनसंपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणे : (१) भारताचा क्षेत्रीय जलधी, त्यांची सागरमग्न… more »
अनुच्छेद २९६ : सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९६ : सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता : यात यापुढे तरतूद केली आहे त्यास अधीन राहून, हे संविधान अंमलात आले नसते तर जी मालमत्ता सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने… more »
अनुच्छेद २९५ : अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९५ : अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्याबाबतचा उत्तराधिकार : (१) या संविधानाच्या प्रारंभापासूनच -- (क) अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी, जी पहिल्या अनुसूचीच्या भाग-ख मध्ये… more »
अनुच्छेद २९४ : विवक्षित प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : प्रकरण तीन : मालमत्ता, संविदा, हक्क, दायित्वे, प्रतिदायित्वे आणि दावे : अनुच्छेद २९४ : विवक्षित प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्याबाबतचा उत्तराधिकार : या संविधानाच्या प्रारंभापासूनच--… more »
अनुच्छेद २९३ : राज्यांनी कर्जे काढणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९३ : राज्यांनी कर्जे काढणे : (१) या अनुच्छेदाच्या तरतुदींना अधीन राहून, अशा राज्याच्या विधानमंडळाकडून कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये, राज्याच्या… more »
अनुच्छेद २९२ : भारत सरकारने कर्जे काढणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : प्रकरण दोन : कर्जे काढणे : अनुच्छेद २९२ : भारत सरकारने कर्जे काढणे : संसदेकडून कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये, भारताच्या एकत्रित निधाच्या प्रतिभूतीवर कर्जे… more »
अनुच्छेद २९१ : (अधिपतींच्या खासगत तनख्यांच्या रकमा ) :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९१ : (अधिपतींच्या खासगत तनख्यांच्या रकमा ) : संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या कलम २ द्वारे निरसित. #Indian Constitution Article 291 in Marathi #Constitution of India Marathi article 291 .… more »
अनुच्छेद २९०-क : विवक्षित देवस्वम् निधींमध्ये वार्षिक भरणा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९०-क : १.(विवक्षित देवस्वम् निधींमध्ये वार्षिक भरणा : दरवर्षी शेहेचाळीस लक्ष पन्नास हजार रुपयांची रक्कम, केरळ राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून ती त्या निधीतून त्रावणकोर देवस्वम् निधीस दिली जाईल ; आणि दरवर्षी… more »
अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन : जेव्हा या संविधानाच्या तरतुदींअन्वये कोणत्याही न्यायालयाचा किंवा आयोगाचा खर्च अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ब्रिटीश राजसत्तेखाली भारतात किंवा अशा… more »