Tag: "भारताचे संविधान"
अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग दोन : अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून… more »
अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग दोन नागरिकत्व अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व : या संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि-- (क) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा (ख) जिच्या… more »
अनुच्छेद ४ : पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग एक : अनुच्छेद ४ : पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे : (१) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्देशिलेल्या… more »
अनुच्छेद ३ : नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग एक : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र : अनुच्छेद ३ : नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार : संसदेला कायद्याद्वारे--- (क) कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून… more »
अनुच्छेद २-क : निरसित : १.(सिक्कीम हे ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग एक : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र : अनुच्छेद २-क : निरसित : १.(सिक्कीम हे सघंराज्याशी सहयोगी करणे) संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५, कलम ५ द्वारे निरसित (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).… more »
अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग एक : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र : अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे : संसदेला, तिला योग्य वाटतील, अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा… more »
अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : भाग एक : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र : अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र : (१) इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल. १.((२) राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे… more »
उद्देशिका : भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : उद्देशिका : आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक १.(सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य) घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे… more »