Tag: "महाराष्ट्र अधिनियम २०१६ कलम ९"
कलम ९ : लायसन निलंबित करणे, परत घेणे किंवा..
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम ९ : लायसन निलंबित करणे, परत घेणे किंवा रद्द करण्याचा अधिकार : (१) लायसनधारक किंवा तिच्यावतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती संपूर्ण लायसन कालावधीमधील विहित केलेल्या सर्व लायसन शर्तींचे अनुसरण करील.… more »