Tag: "महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ कलम ११"
कलम ११ : नियम :
महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ कलम ११ : नियम : (१) राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, नियम करता येतील. (२) या अधिनियमाखाली करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात… more »