Tag: "महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ कलम ५"
कलम ५ : दक्षता अधिकारी :
महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ कलम ५ : दक्षता अधिकारी : (१) राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा, राज्याच्या कोणत्याही एक किंवा… more »