Tag: "महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १६"
कलम १६ : नियम तयार करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १६ : नियम तयार करण्याचा अधिकार : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे व पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, नियम तयार करता येतील. (२) विशेषकरून आणि पूर्वगामी… more »