Tag: "महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम २३"
कलम २३ : लायसेन्स रद्द करणे :
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९ कलम २३ : लायसेन्स रद्द करणे : (१) विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून, कलम २२ अन्वये देण्यात आलेले लायसेन्स मुख्य निरीक्षकास कोणत्याही वेळी रद्द करता येईल, आणि त्यानंतर सोडून देण्यात आलेल्या व्यक्तीस… more »