Tag: "महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३२"
कलम ३२ : व्यक्ती लोकसेवक समजणे :
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९ कलम ३२ : व्यक्ती लोकसेवक समजणे : या अधिनियमान्वये कोणतेही काम करण्यास अधिकार दिलेल्या सर्व व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) अर्थानुसार लोकसेवक आहेत असे समजण्यात आले पाहिजे. INSTALL… more »