Tag: "महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३६"
कलम ३६ : अडचणी दूर करणे :
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९ कलम ३६ : अडचणी दूर करणे : ह्या अधिनियमाचे उपबंध अमलात आणण्याच्या कामी कोणतीही अडचण उद्भवली तर, राज्य शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अशी अडचण दूर करण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल अशी… more »