Tag: "महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ३३"
कलम ३३ : सन १८६० चा अधिनियम ४५ याच्या कलम २९४:अ ..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ३३ : सन १८६० चा अधिनियम ४५ याच्या कलम २९४:अ चे निरसन : भारतीय दंड संहिता, १८६० (१८६० चा ४५) मुंबई राज्यास लागू असेल तेथवर, त्याच्या २९४-अ या कलमाच्या तरतुदी याद्वारे निरिसत करण्यात आल्या आहेत. INSTALL Android APP… more »