Tag: "महा दारूबंदी नियम १९५९ नियम २"
महाराष्ट्र दारूबंदी नियम १९५९ नियम २ व्याख्या :
महाराष्ट्र (मुबंई) दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम १९५९ नियम २ व्याख्या : या नियमांमध्ये, विषय किंवा संदर्भ यांस प्रतिकूल असे काहीही नसल्यास; १) अधिनियम याचा अर्थ, महराष्ट्र दारूबंदी अधिनियम, असा आहे; २) नमुना याचा अर्थ, या नियमांना… more »