Tag: "महा दारूबंदी नियम १९५९ नियम ४"
नियम ४ रक्त घेऊन ते पुढे पाठवण्याची रीत :
महाराष्ट्र (मुबंई) दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम १९५९ नियम ४ रक्त घेऊन ते पुढे पाठवण्याची रीत : १) नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने, नियम ३ खाली त्याच्यासमोर हजर करण्यात आलेल्या व्यक्तीचे रक्त घेण्यासाठी सिरिंजचा वापर केला पाहिजे. सदर… more »