Tag: "माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २९"
कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २९ : नियम सभागृहापुढे ठेवणे : १)या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते सत्रासीन असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक… more »