Tag: "माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८८"
कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना : १) या अधिनियमाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर केंद्र सरकार सायबर विनियम (रेग्युलेशन) सल्लागार समिती या नावाची एक समिती स्थापन करील. २) सायबर विनियम सल्लागार समितीमध्ये एक अध्यक्ष… more »