Tag: "मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१३"
कलम २१३ मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१३ मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासन मोटार वाहन विभाग स्थापन करील आणि त्याचे अधिकारी म्हणून त्याला योग्य वाटेल अशा व्यक्तींची नेमणूक करील. २) असा प्रत्येक अधिकारी, भारतीय… more »