Tag: "राज्यघटना"
अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना : (१) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १.(एक तृतीयांशाहून)अधिक असणार नाही : परंतु असे की,… more »
अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना : (१) अनुच्छेद ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १७० : १.(विधानसभांची रचना : (१) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रत्येक राज्याची विधानसभा, राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके… more »
अनुच्छेद १६९ : राज्यांमध्ये विधानपरिषद विसर्जित करणे ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १६९ : राज्यांमध्ये विधानपरिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे : (१) अनुच्छेद १६८ मध्ये काहीही असले तरी, विधानपरिषद असलेल्या राज्यात अशी विधानपरिषद विसर्जित करण्याकरता अथवा अशी विधानपरिषद नसलेल्या राज्यात अशी… more »
अनुच्छेद १६८ : राज्यांमधील विधानमंडळांची रचना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : प्रकरण तीन : राज्य विधानमंडळ : सर्वसाधारण : अनुच्छेद १६८ : राज्यांमधील विधानमंडळांची रचना : (१) प्रत्येक राज्याकरिता, एक विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल व (क) १.(*), २.(आंध्र प्रदेश ), बिहार, ३.(*), ४.(मध्य प्रदेश ),… more »
अनुच्छेद १६७ : राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १६७ : राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये : (क) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळवणे ; (ख)… more »
अनुच्छदे १६६ : राज्य शासनाने कामकाज चालवणे : (१) राज्य ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सरकारी कामकाज चालविणे : अनुच्छदे १६६ : राज्य शासनाने कामकाज चालवणे : (१) राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई, राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल. (२) राज्यपालाच्या नावाने केलेले व निष्पादित केलेले आदेश व… more »
अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता : (१) प्रत्येक ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : राज्याचा महा अधिवक्ता : अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता : (१) प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता… more »
अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी : (१) मुख्यमंत्री ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी : (१) मुख्यमंत्री, राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री पदे… more »
अनुच्छेद १६३ : राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : मंत्रिपरिषद : अनुच्छेद १६३ : राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद : (१) राज्यपालास आपले कार्याधिकार वापरण्याच्या कामी, या संविधानानुसार किंवा त्याअन्वये त्याने आपले कार्याधिकार किंवा त्यांपैकी… more »
अनुच्छेद १६२ : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १६२ : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत राज्य विधानमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींपर्यंत असेल :… more »