Tag: "राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १८"
कलम १८ : निरसन व व्यावृत्ती :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १८ : निरसन व व्यावृत्ती : १) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. २) असे निरसन करण्यात आले असले तरी, उक्त अध्यादेशान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही हा अधिनियम… more »