Tag: "रेल्वे अधिनियम १९८९ कलम १४९"
कलम १४९ : भरपाईसाठी खोटा दावा करणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १४९ : भरपाईसाठी खोटा दावा करणे : जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रेषित मालाची हानी, नाश, नुकसान, èहास किंवा नासुपूर्दगी यापोटी रेल्वे प्रशासनाकडून भरपाईची मागणी करताना, खोटा दावा केला किंवा जो खोटा असल्याचे तिला माहीत असेल… more »