Tag: "रेल्वे अधिनियम १९८९ कलम ७८"
कलम ७८ : मोजणे, वजन करणे इत्यादी बाबतची शक्ती :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ७८ : मोजणे, वजन करणे इत्यादी बाबतची शक्ती : रेल्वे पावतीमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, प्रेषित मालाच्या सुपूर्दगीपूर्वी रेल्वे प्रशासनाला खालील अधिकार असतील :- एक) कोणताही प्रेषित माल पुन्हा मोजणे, त्याचे पुन्हा वजन करणे किंवा… more »