Tag: "लैंगिक छळवणूक अधिनियम कलम ३०"
कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार : (१) जर या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उदभवली तर, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे अशी अडचण दूर करण्यासाठी… more »