Archives for: "April 2018"
कलम १६८ : ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस कायदे बचाव ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६८ : ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस कायदे बचाव व्यावृत्ती : या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा, मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७, राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेला तो अधिनियम किंवा सौराष्ट्र ग्राम पोलीस अध्यादेश किंवा… more »
कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती रद्द आणि बचाव :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती रद्द आणि बचाव : १) (अनुसूची १, भाग १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या) अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत: परंतु, (एक) अशा कोणत्याही अधिनियमितीअन्वये विहित केलेले सर्व नियम, केलेल्या नेमणुका,… more »
कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात यावे : आवाहनपत्र किंवा झडतीबद्दलचे अधिपत्र नसेल अशा प्रत्येक लायसेन्सवर लेखी परवानगीवर, नोटिशीवर किंवा इतर दस्तऐवज या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वयेच्या कोणत्याही… more »
कलम १६४ : सक्षम अधिकाऱ्याची संमती-मान्यता सिद्ध करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६४ : सक्षम अधिकाऱ्याची संमती-मान्यता सिद्ध करणे : कोणतेही कृत्य करणे किंवा करण्याचे वर्जिणे किंवा कोणत्याही गोष्टीची वैधता ही जेव्हा या अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाèयच्या संमतीवर, मान्यतेवर, घोषणेवर, अभिप्रायावर किंवा… more »
कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये देणे आवश्यक असेल अशी कोणतीही जाहीर नोटीस ही लेखी व सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीनिशी असेल आणि ती ज्या स्थानास लागू होईल त्या स्थानामध्ये ती ठळकरीत्या… more »
कलम १६२ : लायसेन्स व लेखी परवानगी यात शर्ती नमूद करणे ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६२ : लायसेन्स व लेखी परवानगी यात शर्ती नमूद करणे वगैरे व सही करणे : १) या अधिनियमाच्या उपबंधान्वये मंजूर केलेल्या कोणत्याही लायसेन्सात किंवा लेखी परवानगीत, ज्या मुदतीसाठी व ज्या जागेसाठी देण्यात आली असेल ती मुदत व ती… more »
कलम १६१ : दावे किंवा खटले मुदतीत दाखल करणे. दाव्यात ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६१ : दावे किंवा खटले मुदतीत दाखल करणे. दाव्यात महिन्याची नोटीस वगैरे : १) पूर्वोक्तनुसार कोणत्याही कर्तव्याचे किंवा प्राधिकाराचे निमित्त दाखवून, किंवा अशा कर्तव्याचे किंवा प्राधिकाराचे अतिक्रमण करुन केलेल्या कोणत्याही… more »
कलम १६० : निदेश आदेश सद्भावनापूर्वक अमलात आणल्यास लोक..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६० : निदेश आदेश सद्भावनापूर्वक अमलात आणल्यास लोकसेवक - व्यक्ती दंड भरण्यास जबाबदार नसते : राज्य शासनाने किंवा त्या बाबतीत या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वये केलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही नियमान्वये, आदेशांन्वये… more »
कलम १५९ : सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल दंडाधिकारी.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५९ : सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल दंडाधिकारी आणि पोलीस अधिकारी दंड-नुकसानीस पात्र नाही : या अधिनियमाच्या किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही विधीच्या किंवा त्यात केलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही… more »
कलम १५८ : एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जा..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५८ : एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जाण्याचे निदेश देण्यात आले असतील त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा परतण्यासाठी त्या व्यक्तीने केलेले बंधपत्र जप्त करणे : कलम ६३ च्या पोटकलम (१) अन्वये परवानगी देण्यात… more »
कलम १५७-अ : रिकाम्या पदावर कार्यभार धारण करणारा अधिकारी..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५७-अ : रिकाम्या पदावर कार्यभार धारण करणारा अधिकारी सक्षम असेल : आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांचे पद रिकामे झाल्याच्या परिणामी, कोणताही अधिकारी, असा आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या पदाचा… more »
कलम १५७ : तडीपारीच्या कलमे ५५ ते ५७-अ आणि ६३ अअ मध्ये..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५७ : तडीपारीच्या कलमे ५५ ते ५७-अ आणि ६३ अअ मध्ये दाखल खटल्यात गृहीत धरावयाच्या गोष्टी : त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही विधीमध्ये काहीही असले तरीही कलम ५५, ५६ (५७, ५७-अ किंवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या निदेशांचे… more »
कलम १५६ : कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम - आदेश अवैध..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५६ : कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम - आदेश अवैध न ठरणे : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा या अधिनियमाअन्वये केलेल्या कोणत्याही नियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा बहुतांशी त्यास अनुसरुन केलेला किंवा… more »
कलम १५५ : आदेश व अधिसूचना सिद्ध करण्याची पद्धती :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५५ : आदेश व अधिसूचना सिद्ध करण्याची पद्धती : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये राज्यशासनाने किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने प्रसिद्ध केलेला किंवा दिलेला कोणताही आदेश किंवा अधिसूचना आणि तो किंवा ती योग्य… more »
कलम १५४ : पोलीस इमारतीबद्दल राज्यशासनाने नगरपालिका ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५४ : पोलीस इमारतीबद्दल राज्यशासनाने नगरपालिका - कर - इतर कर न देणे : पोलीस दलातील व्यक्तींनी, त्यांची कामे सोईस्कर रीतीने करता यावी म्हणून (महाराष्ट्र राज्यातील मुंबई प्रदेशातील) व बृहन्मुंबईतील व तसेच राज्य सरकार… more »
कलम १५३: फी - बक्षिसे - वगैरेंची व्यवस्था :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ८ : संकिर्ण (किरकोळ) : कलम १५३ : फी - बक्षिसे - वगैरेंची व्यवस्था : या अधिनियमान्वये दिलेले लायसेन्स किंवा लेखी परवानगी यासाठी दिलेली सर्व फी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आदेशिका बजाविल्याबद्दल दिलेल्या सर्व रकमा आणि… more »
कलम १५२ : अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५२ : अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास बाधा न येणे : या अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असेल अशा कोणत्याही अपराधाबद्दल, इतर कोणत्याही अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीवर खटला भरुन तीस शिक्षा देण्यास किंवा इतर… more »
कलम १५१-अ : विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५१-अ : विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे : १) कलम ११७ अन्वये किंवा कलम १३१ चे १(उपखंड) (३), (४) किंवा (५) अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणाऱ्या न्यायालयास. आरोपीची सुनावणी होण्यापूर्वी विनिर्दिष्ट… more »
कलम १५१ : या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५१ : या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छानिर्णयानुसार असणे : राज्यशासनाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने केलेला नियम किंवा आदेश याचे पालन करुन तसे केले असेल त्याखेरीज, पोलिसांनी कलमे… more »
कलम १५० : आरोपी जेव्हा-पोलीस शिपायापेक्षा वरच्या दर्जाचा.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५० : आरोपी जेव्हा - पोलीस शिपायापेक्षा वरच्या दर्जाचा असेल तेव्हा कोर्टाचे अधिकार : या अधिनियमाविरुद्ध केलेले अपराध हे, आरोपी व्यक्ती किंवा आरोपी व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती शिपायाहून वरच्या दर्जाचा पोलीस अधिकारी असेल… more »
कलम १४९-अ : पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४९-अ : पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर करणे : जर पोलीस दलातील नसणारी कोणतीही व्यक्ती, या बाबतीत (महाराष्ट्र) राज्यामधील. कोणत्याही क्षेत्रासाठी राज्यशासनाने सामान्य किंवा विशेष आदेशान्वये प्राधिकृत केलेल्या… more »
कलम १४९ : कलम ७० मधील आदेशास विरोध करणे अगर अनुपालन ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४९ : कलम ७० मधील आदेशास विरोध करणे अगर अनुपालन न करणे शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, कलम ७० अन्वये दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही वाजवी निदेशास विरोध करील किंवा त्याचे अनुपालन ताबडतोब करणार… more »
कलम १४८ : अटक इसमास उशिरा हजर करणे-शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४८ : अटक इसमास उशिरा हजर करणे-शिक्षा : ज्या कोणत्याही अटक केलेल्या व्यक्तीस. ज्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठविणे पोलीस अधिकाऱ्यास वैधरीत्या बंधनकारक असेल, त्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा… more »
कलम १४७ : पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४७ : पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे वगैरे शिक्षा : जो कोणताही पोलीस अधिकारी,- अ) वैधरीत्या मिळालेल्या प्राधिकाराशिवाय किंवा वाजवी कारणाशिवाय कोणत्याही इमारतीत, जहाजात, तंबूत किंवा… more »
कलम १४६ : कलम ३० (१) अन्वये नेमणुकीचे प्रमाणपत्र किंवा..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४६ : कलम ३० (१) अन्वये नेमणुकीचे प्रमाणपत्र किंवा इतर वस्तू हजर करण्यात कसूरीबाबत शिक्षा : जो कोणताही पोलीस अधिकारी, कलम ३० च्या पोटकलम (१) च्या उपबंधानुसार आपल्या नेमणुकीचे किंवा पदाचे प्रमाणपत्र देण्यात जाणूनबुजून… more »
कलम १४५ : खोटे निवेदन करणे व पोलीस अधिकाऱ्याचे गैरशिस्त..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४५ : खोटे निवेदन करणे व पोलीस अधिकाऱ्याचे गैरशिस्त वर्तन यासाठी शिक्षा : १) जी कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकारी म्हणून नोकरी मिळवण्याच्या किंवा नोकरीतून मुक्त होण्याच्या कारणाकरिता खोटे निवेदन करील किंवा खोट्या लेखांचा… more »
कलम १४४ : विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४४ : विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय करणे : कलम २१ अन्वये विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमण्यात आली असेल अशी कोणतीही व्यक्ती, पुरेशा कारणांवाचून असा विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यात हयगय करील किंवा काम… more »
कलम १४३-ब : धोक्याचे प्रयोग:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४३-ब : धोक्याचे प्रयोग: १) कोणतीही व्यक्ती यथास्थिती, आयुक्ताच्या किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आगाऊ परवानगीवाचून आणि ज्या शर्तीस अधीन ठेवून अशी परवानगी देण्यात आली असेल त्या कोणत्याही शर्तीप्रमाणे असेल ते खेरीज करुन,… more »
कलम १४३-अ : कलम ६३(१), (२) तरतुदींचा भंग केल्यास शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४३-अ : कलम ६३(१), (२) तरतुदींचा भंग केल्यास शिक्षा: १) जो कोणी कलम ६३ अ च्या पोटकलम (१) अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील त्यास, अपराधसिद्धीनंतर, एक वर्षेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा दंडाची… more »
कलम १४३ : कलम ६३ (३) चा भंग केल्यास शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ७ : अपराध व शिक्षा : कलम १४३ : कलम ६३ (३) चा भंग केल्यास शिक्षा: जो कोणी पुरेशा कारणावाचून कलम ६३ च्या पोटकलम (३) अनुसार स्वाधीन होण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर दोन वर्षेपर्यंत असू शकेल अशी कैदेची… more »
कलम १४२ : तडीपारी प्रकरणात परवानगीविना प्रवेश करणे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ७ : अपराध व शिक्षा : कलम १४२ : तडीपारी प्रकरणात परवानगीविना प्रवेश करणे.मुदतीनंतर राहणे शिक्षा : कलम ६२ अन्वये तरतूद केलेल्या परिस्थितीत आणि त्या रीतीने कोणत्याही व्यक्तीस अटक, करण्याच्या व काढून टाकण्याच्या… more »
कलम १४१ : कलम ५५, ५६, ५७, ५७अ आणि ६३-अअ या अन्वये..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४१ : कलम ५५, ५६, ५७, ५७अ आणि ६३-अअ या अन्वये आदेशांचे उल्लंघन शिक्षा : जो कोणी कलमे ५५, ५६ (५७, ५७अ किवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्याचे पालन करणार नाही किंवा त्यानुसार वागण्यात कसूर… more »
कलम १४० : कलम ६८ प्रमाणे पोलिसांचे आदेशांचा भंग-शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४० : कलम ६८ प्रमाणे पोलिसांचे आदेशांचा भंग-शिक्षा : जो कोणी कलम ६८ अन्वये पोलीसंनी दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्यानुसार वागण्यात कसूर किंवा असा विरोध किंवा कसूर करण्याची अपप्रेरणा देईल त्यास,… more »
कलम १३९ : कलम ४३ अन्वये केलेल्या नियमांचा भंग-शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३९ : कलम ४३ अन्वये केलेल्या नियमांचा भंग-शिक्षा: जो कोणी, कलम ४३ अन्वये केलेल्या कोणत्याही विनियमाचे उल्लंघन करील किंवा उल्लंघनाची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर, तीन महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा… more »
कलम १३८ : वगळण्यात आले:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३८ : वगळण्यात आले: (कलम ४२ खालील आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती) हे कलम सन १९६४ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ९ अन्वये वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
कलम १३७ : कलम ४१ अन्वये केलेले नियम आदेशांचे ..शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३७ : कलम ४१ अन्वये केलेले नियम आदेशांचे उल्लंघन शिक्षा : जो कोणी, कलम ४१ अन्वये पोलिसांनी दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्यानुसार वागण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर १(पाचशे रुपयांपर्यंत) असू शकेल… more »
कलम १३६ : कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३६ : कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा: जो कोणी, कलम ३८ अन्वये वैधरीत्या दिलेल्या कोणत्याही निदेशाचे पालन करणार नाही किंवा तो पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत असू शकेल… more »
कलम १३५ : कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ : कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश भंग केल्यास शिक्षा : जो कोणी, कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये वैधरीत्या केलेल्या एखाद्या आदेशाचे पालन करणार नाही किंवा त्याचे पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास,… more »
कलम १३४ : कलम ३६ अन्वये नियमांचा भंग केल्यास शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३४ : कलम ३६ अन्वये नियमांचा भंग केल्यास शिक्षा : जो कोणी, कलम ३६ अन्वये पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील, तो आदेश पाळणार नाही, त्यास विरोध करील किंवा त्याचे पालन करण्यात कसूर करील त्यास… more »
कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग-शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग-शिक्षा : जो कोणी, कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग करील त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत असू शकेल अशी शिक्षा किंवा १(पाच हजार रुपयांपर्यंतची) दंडाची शिक्षा होईल… more »
कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणतीही जागा रिकामी करण्यास त्यास भाग पाडणाऱ्या कलम ३१ खालील एखाद्या आदेशाचे उल्लंघन करील, तो आदेश पाळणार नाही, त्यास विरोध करील किंवा त्याप्रमाणे वागण्यात कसूर करील… more »
कलम १३१-अ : सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे मुदतीत लायसेन्स..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१-अ : सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा : १) जो कोणी सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत किंवा ज्यास नृत्यशाळा चालविण्यात येते त्या… more »
कलम १३१-अअ : नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल .. सार्वजनिक..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१-अअ : नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व : (सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत तसेच ज्या जागेत नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत या अधिनियमान्वये… more »
कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा : कलम (१३१ अ मध्ये अन्यथा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त, जो कोणी) अ) कलम ३३ अन्वये केलेले कोणतेही नियम किंवा आदेश किंवा अशा नियमान्वये किंवा आदेशान्वये… more »
कलम १३०-अ : रस्त्यावर जुगार खेळणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३०-अ : रस्त्यावर जुगार खेळणे : जो कोणी जुगार किंवा पैज लावण्याच्या प्रयोजनाकरिता जमलेल्या रस्त्यातील व्यक्तींमध्ये सामील होईल किंवा कोणत्याही अशा जमावा सामील होईल त्यास अपराधसिद्दीनंतर १(दोन हजार रुपयांपर्यंतची) दंडाची… more »
कलम १३० : खेळांमध्ये फसविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३० : खेळांमध्ये फसविणे : जो कोणी पत्त्यांचा, फाशांचा किंवा इतर खेळ खेळण्यास किंवा पण किंवा पैज लावणे किंवा खेळाच्या यशापयशावर किंवा त्यांनी केलेल्या हातावर पैजा मारण्यात किंवा कोणत्याही खेळाचा, सामन्याचा (स्पोर्ट),… more »
कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत: जो कोणी, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकगृहाच्या कोणत्याही जागेचा चालक असून, जाणूनबुजून अशा जागेत दारु पिऊन धुंद होण्यास किंवा इतर बेशिस्त… more »
कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे : जो कोणी, चौदा वर्षापेक्षा जास्त वयाचा दिसत नसेल अशा कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची वस्तू, त्या मुलास उसने दिलेल्या, आगाऊ दिलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या कोणत्याही… more »
कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे: जो कोणी, कलम १२६ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांची आगाऊ परवानगी घेतल्यावाचून अशा कोणत्याही मालमत्तेतफेरफार करणे, ती वितळवणे, विरुपित करणे किंवा लांबवणे या… more »
कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे: जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा कामगार असेल किंवा… more »
कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे: जो कोणी,- अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक… more »
कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे : जी मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो… more »
कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे: जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा… more »
कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे : जो कोणी, सूर्यास्त किंवा सूर्योदय यांच्या दरम्यान - अ) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने कोणत्याही भयंकर हत्यारानिशी किंवा ब) एखादा अपराध करण्याच्या… more »
कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे: जी कोणी व्यक्ती नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकास किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा आगवल्यास (फारयमन) रस्त्यातील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करुन,… more »
कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे: जी कोणी व्यक्ती समाधानकारक सबबीवाचून, कोणतेही राहण्याचे घर किंवा जागा किंवा त्याला जोडलेली कोणतीही जमीन किंवा भूमी यात किंवा यावर किंवा शासनाच्या मालकीची किंवा सार्वजनिक कारणांसाठी उपयोग… more »
कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा: (ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही क्षेत्राबाहेरील) कोणत्याही जागेतील जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्राण्यास निर्दयपणे मारील, मारावयास… more »
कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा: १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ज्या स्थानिक क्षेत्रात हे कलम अमलात आणील अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जी कोणतीही व्यक्ती, हयगयीने किंवा अन्य… more »
कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा: कलमे ९९ ते ११६ (दोन्ही धरुन) यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अराधसिद्धीनंतर, १(बाराशे रुपयांपर्यत ) दंडाची शिक्षा होईल. *१-… more »
कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात, पोलीस ठाण्यात, पोलीस कार्यालयात शासनाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या भोगवट्यातील इमारतीत अशा जागेच्या प्रभारी सक्षम… more »
कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक स्थळी किंवा अशा स्थळाजवळ,- अ) मलमूत्र विसर्जन करुन उपद्रव करणार… more »
कलम ११४ : (वगळण्यात आले) :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११४ : (वगळण्यात आले) : (भिक्षा मागणे व दुर्गंधीयुक्त रोग उघड करणे) हे कलम सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० याच्या कलम १(४), अनुसूचीअन्वये वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई: कोणतीही व्यक्ती मनुष्यांना, (घोड्यांना) किंवा मालमत्तेस धोका, इजा किंवा धास्ती यास कारणीभूत होईल अशा रीतीने पतंग उडविणार नाही. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही… more »
कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे: कोणतेही व्यक्ती शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने किंवा ज्यांपासून शांततेचा भंग होण्याचा संभव आहे असे धमकीचे, शिवीगाळीचे किंवा अपमानकारक शब्द कोणत्याही रस्त्यात वापरणार… more »
कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे: कोणतीही व्यक्ती रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागेतील कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून ढकलणार नाही, दाटी करणार नाही, धक्का देणार नाही किंवा अडथळा करणार नाही किंवा आडदांडपणाच्या… more »
कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे: कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत किंवा कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागेतून दृष्टीस पडेल अशाप्रकारे व दिसेल अशा रीतीने, मग कोणतेही घर किंवा इमारत यातून… more »
कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे : कोणतीही व्यक्ती, कलम १०७ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये स्नानासाठी राखून ठेवलेल्या कोणत्याही जागी स्नान करीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून आत शिरुन किंवा ती जागा ज्या… more »
कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक विहिरीतील, तलावातील, जलाशयातील, कुंडातील, तळ्यातील, नहरातील किंवा नदीच्या, ओढ्याच्या, नाल्याच्या किंवा पुरवठ्याच्या इतर… more »
कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे: सक्षम प्राधिकाऱ्याने स्नानाकरिता किंवा धुण्याकरिता स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या कोणत्याही सार्वजनिक विहिरीत, तलावात किंवा त्याच्याजवळ किंवा सक्षम… more »
कलम १०६ : घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०६ : घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत- अ) कोणत्याही घोड्यास किंवा इतर प्राण्यास धोका, इजा, भय किंवा त्रास होईल अशा रीतीने हयगयीने माकळे… more »
कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे: कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा रस्त्याजवळ किंवा रस्त्यापासून दिसेल अशा ठिकाणी किंवा सार्वजनिक जागी, जवळच्या रहिवाशांना किंवा जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना… more »
कलम १०४ : नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०४ : नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे: यथास्थिती, (महसूल आयुक्त किंवा आयुक्त) किंवा जिल्हा दंडाधिकारी याने केलेल्या आणि अधिसूचित केलेल्या कोणत्याही विनियमाविरुद्ध, कोणतीही व्यक्ती, गर्दी जमेल अशा… more »
कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे : कोणतीही व्यक्ती पायवाटेवर, बाबागाडीखेरीज कोणतेही वाहन किंवा प्राणी अशा पायवाटेवर आडवे किंवा पायवाटेवर उभे राहील अशा रीतीने हाकून नेणार नाही किंवा त्याच्यावर बसून जाणार नाही किंवा त्यास… more »
कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सडकेत किंवा सार्वजनिक जागी, ज्या कोणत्याही प्राण्यावर किंवा वाहनात ओझे लादावयाचे आहे किंवा ओझे उतरावयाचे असेल किंवा उतारु घ्यावयाचे किंवा उतरावयाचे… more »
कलम १०१ : प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०१ : प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे : कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत रहदारीस गंभीर स्वरुपाचा अडथळा होईल किंवा तेथे राहणारांना किंवा लोकांना फार त्रास होईल अशा रीतीने, सक्षम… more »
कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे : कोणतीही व्यक्ती,- (एक) कोणताही प्राणी किंवा वाहन हाकताना, सांभाळताना, त्याची काळजी घेताना कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाने, निष्काळजीपणाने किंवा वाईट रीतीने वागविण्याने;… more »
कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ७ : अपराध व शिक्षा : कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे : कोणत्याही व्यक्ती- अ) रस्त्यावरुन वाहन हाकतेवेळी आणि प्रत्यक्ष आवश्यकता किंवा वाजवी कारण असल्याखेरीज, अशा सडकेच्या डाव्या बाजूने जाण्यात कसूर करणार नाही आणि… more »
कलम ९८ : निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ९८ : निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये : १) राज्य शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेली कोणतीही सेवा समाजास आवश्यक अशी सेवा म्हणून… more »
कलम ९७ : वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ९७ : वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे सोपविलेली कर्तव्ये करता येतात: पोलीसशिपायाच्या दर्जाहून वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, आपल्या… more »
कलम ९६ : विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ९६ : विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती : १) फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ याची कलमे १२९, १३०, १६७ चे पोट-कलमे (२) आणि कलम १७३ काहीही… more »
कलम ९५ : खोटी वजन व माने तपासणे-झडती घेणे, जप्त करणे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ९५ : खोटी वजन व माने तपासणे-झडती घेणे, जप्त करणे अधिकार : १) फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ च्या कलम १५३ मध्ये काहीही असले तरी (आयुक्ताच्या प्रभाराखाली… more »
कलम ९४ : अधिसूचनेद्वारे दर ठरविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९४ : अधिसूचनेद्वारे दर ठरविणे : १) कोंडवाड्याबद्दल आकारावयाची फी ही, राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे असेल. २) आकारण्यात येणारा खर्च हा, जनावराला ज्या दिवसाच्या… more »
कलम ९३ : हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९३ : हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री : १) एखाद्या जनावरास कोंडवाड्यात घातल्यानंतर दहा दिवसांच्या आत, त्या जनावराचा मालक म्हणून कोणत्याही व्यक्तीने कलम ९४ अन्वये आकारण्यात आलेली कोणतीही कोंडवाड्याबद्दलची फी व खर्च… more »
कलम ९२ : हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९२ : हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे: कलम ९१ अन्वये कोंडवाड्यात घातलेल्या गुरांच्या मालकाने किंवा त्याच्या अभिकत्र्याने हजर होऊन त्या गुरांवर हक्क सांगितला तर कोंडवाड्याच्या रक्षक अशा गुरांच्या संबंधाने कलम ९४ अन्वये… more »
कलम ९१ : गुरांस कोंडवाड्यात घालणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९१ : गुरांस कोंडवाड्यात घालणे : जी कोणतीही गुरे (आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या कोणत्याही क्षेत्रात (बृहन्मुंबई व्यतिरिक्त) कोणत्याही रस्त्यावर भटकताना किंवा त्यातील कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण… more »
कलम ९०-अ : गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९०-अ : गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करु देणे यासाठीची शिक्षा: १) (आयुक्ताच्या प्रभाराखालील कोणत्याही क्षेत्रात (बृहन्मुंबई व्यतिरिक्त )) कोणतीही व्यक्ती जी गुरेढोरे… more »
कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार : १) (आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या कोणत्याही क्षेत्रात (बृहन्मुंबई व्यतिरिक्त))… more »
कलम ८९ : पोलिसांना मोकाट गुरे ताब्यात घेता येतील :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८९ : पोलिसांना मोकाट गुरे ताब्यात घेता येतील : (आयुक्ताच्या प्रभाराबाहेरील कोणत्याही क्षेत्रात) पोलीस अधिकाऱ्यास पशु अतिचार अधिनियम, १८७१ याच्या उपबंधाच्या किंवा हैदाबाद पशु अतिचार अधिनियम याच्या कक्षेत येणारा जा… more »
कलम ८८ : उत्तराधिकार किंवा महाप्रशासक कायदा किंवा सन..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८८ : उत्तराधिकार किंवा महाप्रशासक कायदा किंवा सन १८२७ चा विनिमय ८ कायदा : भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ किंवा महाप्रशासक अधिनियम १९१३ या मधील कोणताही मजकूर कलम ८५ च्या पोट-कलम (१) अन्वये आयुक्ताने जिची व्यवस्था केली… more »
कलम ८७ : मालमत्तेवर कोणी दावा (हक्क) न सांगितल्यास ती ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८७ : मालमत्तेवर कोणी दावा (हक्क) न सांगितल्यास ती राज्यशासनाच्या स्वाधीन असणे : उद्घोषणात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीच्या आत कोणत्याही व्यक्तीने अशा मालमत्तेवर आपला हक्क प्रस्थापित केला नाही तर ती राज्य शासनाच्या स्वाधीन… more »
कलम ८६ : मालमत्ता, तिच्यावर हक्क असलेल्या व्यक्तीच्या..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८६ : मालमत्ता, तिच्यावर हक्क असलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन करणे : १) यथास्थिती, संबंधित आयुक्त १(किंवा अधीक्षक) किंवा दंडाधिकारी कलम ८५ च्या पोट-कलम (१) अन्वये काढलेल्या उद्घोषणपत्रात विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेच्या… more »
कलम ८५ : इतर बाबतीत कामकाजाची पद्धत :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८५ : इतर बाबतीत कामकाजाची पद्धत : १) कलम ८३ किंवा ८४ यात न बसणाऱ्या कोणत्याही बाबतीत, यथास्थिती, संबंधित आयुक्त १(अधीक्षक) किंवा दंडाधिकारी एक उद्घोषणापत्र काढील व त्य पत्रात, अशी मालमत्ता कोणकोणत्या वस्तूंची मिळून झाली… more »
कलम ८४ : चारशे रुपयांहून अधिक किमतीची विनामृत्युपत्र ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८४ : चारशे रुपयांहून अधिक किमतीची विनामृत्युपत्र मालमत्ता : कलम ८३ अन्वये किंवा मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७ याच्या (किंवा मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेल्या त्या अधिनियमाच्या कलम १९ अन्वये किंवा सौराष्ट्र… more »
कलम ८३ : चारशे रुपयाहून कमी किंमतीची .. मालमत्ता :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८३ : चारशे रुपयाहून कमी किंमतीची विनामृत्युपत्र मालमत्ता : १) (आयुक्ताच्या कोणत्याही क्षेत्रात जर कलम ८२ मध्ये उल्लेख केलेल्या स्वरुपाची कोणतीही मालमत्ता मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या व्यक्तीने मागे ठेवलेली असून ती… more »
कलम ८२ : हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८२ : हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे : १) पोलीस अ) त्यांना सापडलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या दावा न सांगितलेल्या सर्व मालमत्तेचा व त्याचप्रमाणे, ब) जी कोणतीही मालमत्ता सार्वजनिक रस्त्यावर… more »
कलम ८१ : ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८१ : ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे नाकारणे : जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही… more »
कलम ८० : अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८० : अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार : १) सक्षम प्राधिकाऱ्याने या बाबतीत विशेषरीत्या कामावर लावलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, कलम ११० विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल. २) कोणत्याही… more »
कलम ७९ : पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७९ : पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा अटक करण्याचे अधिकार: कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, त्याच्या समक्ष, कलम ११७ किंवा कलम १२५ किंवा कलम १३० किंवा कलम १३१ चा उप-खंड (१), (४) किंवा (५) किंवा कलम ३९ किंवा ४०… more »
कलम ७८ : प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७८ : प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती: जेव्हा कोणत्याही कामावर किंवा ओझ्यास लावण्यात आलेला कोणताही प्राणी कोणतेही क्षत झाल्याच्या कारणामुळे अशी रीतीने कामावर लावला जाण्यास अयोग्य आहे असा… more »
कलम ७७ : सन १९६० चा कायदा क्रमांक ४९ च्या कायद्याप्रमाणे ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७७ : सन १९६० चा कायदा क्रमांक ४९ च्या कायद्याप्रमाणे प्राण्यासंबंधी करावयाची कार्यवाही: जेव्हा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येण्यापूर्वी एखाद्या उपचारालयात किंवा कोणत्याही योग्य जागी अटाकवून… more »