Archives for: "February 2023"
परिशिष्ट ३ : संविधानाच्या अनुच्छेद ३७० (३) खालील घोषणा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट ३ : १.(संविधानाच्या अनुच्छेद ३७० (३) खालील घोषणा) सी. ओ. २७३ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (३) तसेच अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपति, संसदेच्या… more »
Tags: constitution Marathi
परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९) सी.ओ. २७२ संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपती, जम्मू व काश्मीर राज्य सरकारच्या सहमतिने निम्नलिखित… more »
परिशिष्ट १ : संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट १ : संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ : (२८ मे २०१५) भारत व बांग्लादेश सरकार यांच्यामध्ये झालेला करार व त्याचा मूळ मसुदा यांनुसार, भारताकडून राज्यक्षेत्रांचे संपादन व बांग्लादेशास विवक्षित राज्यक्षेत्रांचे… more »
१.(बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब) नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : १) नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन. २) जमिनींच्या वापराचे व इमारतींच्या बांधकामाचे विनियमन. ३) आर्थिक व सामाजिक विकासासाठी… more »
१.(अकरावी अनुसूची : (अनुच्छेद २४३छ)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(अकरावी अनुसूची : (अनुच्छेद २४३छ) पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : १) कृषि, कृषिविस्तारासह. २) जमीन सुधारणा, जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण व मृदसंधारण. ३) लहान पाटबंधारे, पाण्याचे व्यवस्थापन… more »
१.(दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२)) पक्षांतराच्या कारणावरुन अपात्र होण्यासंबंधी तरतुदी : परिच्छेद १ : अर्थ लावणे : या अनुसूचीत, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, क) सभागृह याचा अर्थ, संसदेचे कोणतेही सभागृह… more »
१.(नववी अनुसूची : (अनुच्छेद ३१ख)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(नववी अनुसूची : (अनुच्छेद ३१ख) विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य करणे : १) बिहार जमीन सुधारणा अधिनियम १९५० (१९५० चा बिहार अधिनियम ३०). २) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ (१९४८ चा मुंबई अधिनियम ६७). ३) मुंबई… more »
आठवी अनुसूची : (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : आठवी अनुसूची : (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१) भाषा : १) आसामी. २) बंगाली. १.(३) बोडो. ४) डोगरी.) २.(५)) गुजराथी. ३.(६)) qहदी. ३.(७)) कन्नड. ३.(८)) काश्मिरी. ४.(३.(९)) कोंकणी.) १.(१०) मैथिली.) ५.(११)) मल्याळम्. ६.(१३)) मराठी.… more »
सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६) सूची एक - संघ सूची : १) भारत व त्याचा प्रत्येक भाग यांचे संरक्षण - संरक्षणाची सिद्धता आणि युद्धकाळात युद्ध चालू ठेवण्यास व ते संपल्यानंतर परिणामकारकपणे सेनाविसर्जन करण्यास साधक होतील अशा… more »
सहावी अनुसूची : (अनुच्छेद २४४(२) आणि २७५(१))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सहावी अनुसूची : (अनुच्छेद २४४(२) आणि २७५(१)) १.(आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांमधील) जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी : २.() परिच्छेद १) स्वायत्त जिल्हे व स्वायत्त प्रदेश : १) या अनुसूचीच्या परिच्छेद २०… more »
पाचवी अनुसूची : (अनुच्छेद २४४ (१))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : पाचवी अनुसूची : (अनुच्छेद २४४ (१)) अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी : भाग क : सर्वसाधारण : १) अर्थ लावणे : या अनुसूचीत, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य १.(*) या… more »
१.(चौथी अनुसूची : (अनुच्छेद ४(१) आणि ८० (२))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(चौथी अनुसूची : (अनुच्छेद ४(१) आणि ८० (२)) राज्यसभेतील जागांची वाटणी : पुढील तक्त्याच्या पहिल्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या प्रत्येक राज्याला किंवा संघ राज्यक्षेत्राला तक्त्याच्या दुसऱ्या स्तंभात, त्या राज्यपुढे… more »
तिसरी अनुसूची : (अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : तिसरी अनुसूची : (अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८ व २१९)*. शपथांचे किंवा प्रतिज्ञांचे नमुने एक : संघराज्याच्या मंत्र्यांकरता पदाच्या शपथेचा नमुना :- मी, क.ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा… more »
दुसरी अनुसूची : (अनुच्छेद ५९(३), ६५(३), ७५(६), ९७, १२५, ...
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : दुसरी अनुसूची : (अनुच्छेद ५९(३), ६५(३), ७५(६), ९७, १२५, १४८(३), १५८(३), १६४(५) १८६ आणि २२१) भाग क : राष्ट्रपती व १.(*) राज्यांचे राज्यपाल यांच्याबाबत तरतुदी : १) राष्ट्रपती व १.(*) राज्यांचे राज्यपाल यांना दरमहा पुढील… more »
१.(पहिली अनुसूची : (अनुच्छेद १ व ४) :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(पहिली अनुसूची : (अनुच्छेद १ व ४) : एक - राज्ये : नाव - राज्यक्षेत्रे १) आंध्र प्रदेश : २.(आंध्र राज्य अधिनियम १९५३ याच्या कलम ३ पोट-कलम (१), राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ याच्या कलम ३ पोट-कलम (१), आंध्र प्रदेश व मद्रास… more »