कलम ५८ : स्त्रियांकरिता डबे इत्यादी राखून ठेवणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ५८ : स्त्रियांकरिता डबे इत्यादी राखून ठेवणे : प्रत्येक रेल्वे प्रशासन, प्रवाशांचे वहन करणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये केवळ स्त्रियांच्या वापराकरिता, एक डबा किंवा रेल्वे प्रशासनास योग्य वाटतील इतक्या शायिका किंवा आसने राखून ठेवील.… more »
कलम ५४ : पास व तिकिटे दाखविणे व प्रत्यर्पित करणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ५४ : पास व तिकिटे दाखविणे व प्रत्यर्पित करणे : प्रत्येक प्रवासी, याबाबतीत प्राधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याने मागणी केल्यावर, आपला पास किंवा तिकीट त्या रेल्वे कर्मचाऱ्याला प्रवासात किंवा प्रवासाच्या शेवटी… more »
कलम ५० : भाड्याच्या पूर्ततेनंतर तिकिटे पुरवणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ५० : भाड्याच्या पूर्ततेनंतर तिकिटे पुरवणे : रेल्वेतून प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, भाड्याच्या पूर्ततेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकहून किंवा याबाबत प्राधिकृत करण्यात आलेल्या एखाद्या एजंटाकडून तिकीट पुरवण्यात येईल… more »
कलम ४६ : अधिकरणाच्या निर्णयाची किंवा आदेशांची..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ४६ : अधिकरणाच्या निर्णयाची किंवा आदेशांची अंमलबजावणी : अधिकरण, त्याच्याकडून घेण्यात आलेले कोणतेही निर्णय किंवा दिलेले कोणतेही आदेश, स्थानिक आधिकारिता धारण करणाऱ्या दिवाणी न्यायालयाकडे पाठवू शकेल आणि असे दिवाणी न्यायालय, तो… more »
कलम ४२ : अधिकरणाचे निर्णय इत्यादी :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ४२ : अधिकरणाचे निर्णय इत्यादी : अधिकरणाचे निर्णय किंवा आदेश विद्यमान सदस्यांच्या बहुमताने घेण्यात येतील व ते अंतिम असतील. #Railway #Act 1989 #Marathi Section 42 Section 42 Railway Act 1989 in Marathi. INSTALL Android APP For… more »
कलम ३८ : अधिकरणाच्या शक्ती :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ३८ : अधिकरणाच्या शक्ती : १) शपथेवर साक्ष घेणे, साक्षीदारांना उपस्थित राहण्यास भाग पाडणे, दस्तऐवजांच्या प्रकटीकरणाची व ते दाखल करण्याची सक्ती करणे, साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी आयोगपत्रे काढणे या प्रयोजनांसाठी दिवाणी प्रक्रिया… more »
कलम ३४ : अधिकरणाचा कर्मचारीवर्ग :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ३४ : अधिकरणाचा कर्मचारीवर्ग : (सन २०१७ चा ७ कलम १६३ नुसार गाळले). १) अधिकरण, केंद्र शासनाच्या पूर्व मान्यतेने, या प्रकरणाखालील त्याची कार्ये कार्येक्षमतेने पार पाडण्याकरिता, त्यास आवश्यक वाटेल असे अधिकारी व कामगार यांची नियुक्ती… more »
कलम ३० : दर निश्चित करण्याची शक्ती :
रेल्वे अधिनियम, १९८९ प्रकरण ६ : दरांची निश्चिती : कलम ३० : दर निश्चित करण्याची शक्ती : १) केंद्र शासन, वेळोवेळी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे प्रवाशांच्या किंवा मालाच्या वहनाकरिता, संपूर्ण रेल्वेसाठी किंवा तिच्या कोणत्याही भागासाठी दर निश्चित करील… more »
कलम २६ : बंद केलेली रेल्वे पुन्हा चालू करणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम २६ : बंद केलेली रेल्वे पुन्हा चालू करणे : जेव्हा कलम २५ अनुसार, केंद्र शासन रेल्वे किंवा रुळयानाचा वापर बंद करण्याबाबत निदेश देईल तेव्हा,- क) आयुक्ताने निरीक्षण केल्याखेरीज आणि त्याने या प्रकरणाच्या उपबंधानुसार पुन्हा चालू… more »
कलम २२ : रेल्वे चालू करण्यास मंजुरी देण्यापूर्वी..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम २२ : रेल्वे चालू करण्यास मंजुरी देण्यापूर्वी औपचारिक गोष्टींचे अनुपालन करणे : १) केंद्र शासन, कलम २१ अनुसार रेल्वे चालू करण्यास त्याची मंजुरी देण्यापूर्वी, आयुक्ताकडुन पुढील अहवाल मिळवील ते म्हणजे, :- क) त्याने त्या… more »