कलम १८ : कुंपणे, दरवाजे आणि अडणे :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १८ : कुंपणे, दरवाजे आणि अडणे : केंद्र शासन, ते विनिर्दिष्ट करील अशा मुदतीच्या आत किंवा ते देईल अशा आणखी मुदतीच्या आत, - क) रेल्वे प्रशासनाने रेल्वेसाठी किंवा तिच्या कोणत्याही भागासाठी आणि तिच्या संबंधात बांधलेल्या रस्त्यांसाठक्ष… more »
कलम १४ : अडथळे दूर करण्यासाठी, दुरस्तीसाठी किंवा..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १४ : अडथळे दूर करण्यासाठी, दुरस्तीसाठी किंवा अपघातास प्रतिबंध करण्यासाठी जमिनीवर तात्पुरता प्रवेश : १) जर रेल्वे प्रशासनाच्या मते, क) कोणतेही झाड, खांब किंवा बांधकाम रेल्वेवर पडल्यास रुळयानाच्या जाण्यायेणात अडथळा येऊन निकटवर्ती… more »
कलम १० : आयुक्तांचे वार्षिक अहवाल :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १० : आयुक्तांचे वार्षिक अहवाल : मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त, वार्षिक अहवाल ज्या वर्षासाठी तयार करावयाचा असेल त्या वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षातील आयुक्तांच्या कार्याची पूर्ण माहिती असणारा वार्षिक अहवाल, प्रत्यक वित्तीय… more »
कलम ६ : आयुक्ताची कर्तव्ये :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ६ : आयुक्ताची कर्तव्ये : आयुक्त, - क) प्रवाशांचे सार्वजनिक वहन करण्याकरिता, कोणतीही रेल्वे चालू करण्यास योग्य आहे किंवा नाही या दृष्टीने तिचे निरीक्षण करील आणि या अधिनियमाद्वारे किंवा अन्वये आवश्यक असलेला अहवाल केंद्र शासनास… more »
कलम २ : व्याख्या : रेल्वे अधिनियम, १९८९
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, :- १) प्राधिकृत याचा अर्थ, रेल्वे प्राधिकरणाने प्राधिकृत केलेले, असा आहे; २) वहन याचा अर्थ, रेल्वे प्रशासनाने केलेले प्रवाशांचे अथवा मालाचे वहन, असा आहे; ३) दावे… more »
कलम १ : रेल्वे अधिनियम, १९८९
रेल्वे अधिनियम, १९८९ (१९८९ चा अधिनियम क्रमांक २४)(१५ जानेवारी १९९६ रोजी यथाविद्यमान) रेल्वेशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण व विशोधन करण्याकरिता आधिनियम. भारतीय गणराज्याच्या चाळीसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रकरण १ : प्रारंभिक :… more »
कलम ९१ : १८६० चा अधिनियम ४५ याची सुधारणा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ९१ : १८६० चा अधिनियम ४५ याची सुधारणा : (सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४८ द्वारे गाळले.) कलम ९२ : १८७२ चा अधिनियम १ याची सुधारणा : (सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४८ द्वारे गाळले.) कलम ९३ : १८९१ चा अधिनियम १८ याची… more »
कलम ९० : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ९० : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार : १) राज्य शासनास राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी नियम करता येईल. २) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणेस बाध न आणता अशा… more »
कलम ८९ : विनियम करण्याचे नियंत्रकाचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८९ : विनियम करण्याचे नियंत्रकाचे अधिकार : १) नियंत्रकाला सायबर विनियम सल्लागार समितीशी विचारविनिमय करून आणि केंद्र सरकारच्या पूर्व मान्यतेने, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, या… more »
कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना : १) या अधिनियमाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर केंद्र सरकार सायबर विनियम (रेग्युलेशन) सल्लागार समिती या नावाची एक समिती स्थापन करील. २) सायबर विनियम सल्लागार समितीमध्ये एक अध्यक्ष… more »