कलम ८७ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८७ केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार : १) केंद्र सरकार, या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम तयार करील. २) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता अशा… more »
कलम ८६ : अडचणी दूर करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८६ : अडचणी दूर करणे : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास केंद्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अडचण दूर करण्यसाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशा या अधिनियमाच्या… more »
कलम ८५ : कंपन्यांनी केलेले अपराध :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८५ : कंपन्यांनी केलेले अपराध : १) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या, निदेशांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन करणारी व्यक्ती म्हणजे एखादी कंपनी असेल तर, जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल… more »
कलम ८४-ग : अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८४-ग : १.(अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी या अधिनियमाद्वारे शिक्षा योग्य असलेला अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा असा अपराध घडविऱ्याची व्यवस्ता करील, आणि जेव्हा अशा अपराधाच्या शिक्षेसाठी स्पष्टपणे… more »
कलम ८४-ख : १.(अपराधांना प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८४-ख : १.(अपराधांना प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणत्याही अपराधास प्रोत्साहन (चिथावणी) देईल तो, जर प्रोत्साहन दिलेले कृत्य, प्रोत्साहन दिल्याच्या परिणामी घडले असेल तर, आणि अशा प्रोत्साहनाच्या शिक्षेसाठी… more »
कलम ८४-क : संकेतामध्ये रूपांतरित करण्याचे मार्ग व पद्धती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८४-क : १.(संकेतामध्ये रूपांतरित करण्याचे मार्ग व पद्धती : केंद्र सरकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा सुरक्षित वापर करण्यासाठी आणि ई-शासन व ई-कॉमर्स यांच्या प्रचालनासाठी, संकेता मध्ये रूपांतरित करण्याचे मार्ग व पद्धती विहित… more »
कलम ८४ : चांगल्या हेतूने केलेल्या कअतीला संरक्षण :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८४ : चांगल्या हेतूने केलेल्या कअतीला संरक्षण : केंद्र सरकार, राज्य सरकार, नियंत्रक किंवा त्याच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती,१.(निर्णय अधिकारी) यांनी या अधिनियमाला किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमाला,… more »
कलम ८३ : निदेश देण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८३ : निदेश देण्याचे अधिकार : हा अधिनियम किंवा त्याखाली करण्यात आलेले कोणतेही नियम, विनियम किंवा आदेश याच्या कोणत्याही तरतुदी राज्यात अमलात आणण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याही राज्य शासनाला निदेश देऊ शकेल. INSTALL… more »
कलम ८२ : १.( नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक....
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८२ : १.( नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे लोकसेवक असणे : अपील न्यायाधिकरणाचा नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे भारतीय दंह संहितेच्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.) ------- १.सन २०१७ चा… more »
कलम ८१-क : १.(इलेक्ट्रॉनिक धनादेशास व खंडित...
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ८१-क : १.(इलेक्ट्रॉनिक धनादेशास व खंडित धनादेशास हा अधिनियम लागू असणे : १) त्या त्या वेळी अमलात असलेल्या या अधिनियमाच्या तरतुदी, केंद्र सरकारने, भारतीय रिझव्र्ह बँकेशी विचारविनिमय करून, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१… more »