कलम ५७-अ : भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित..हलविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५७-अ: भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना हलविणे : मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५९ जेथे अमलात असेल, अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये, आयुक्त किंवा त्या क्षेत्रावर अधिकारिता असलेला जिल्हा… more »
कलम ५७ : विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५७ : विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे: १) जर एखाद्या व्यक्तीला अ) (एक) भारतीय दंड संहिता यातील प्रकरण बारा, सोळा किंवा सतरा खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा (दोन) मुंबई… more »
कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे: १) जेव्हा बृहन्मुंबइत व कलम (७) अन्वये ज्या इतर क्षेत्रासाठी आयुक्त नेमलेला असेल त्या इतर क्षेत्रात आयुक्तास आणि राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध… more »
कलम ५५ : व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ दोन : टोळ्यांची पांगापांग करणे आणि विवक्षित अपराधांसाठी शिक्षा झालेल्या व्यक्तिंना व भिकाऱ्यांना बाहेर घालवणे : कलम ५५: व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे: आयुक्तास बृहन्मुंबईत व कलम (७) अन्वये ज्या… more »
कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे: १) मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम १९४७ (किंवा (महाराष्ट्र राज्याच्या ) कोणत्याही… more »
कलम ५३ : (जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५३ : (जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या आदेशानुसार आपली कामे पार पाडणे : (जिल्हा दंडाधिकारी) कलम ५१ व ५२ अन्वये आपली कामे त्या बाबतीत केलेल्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून पार पाडतील.… more »
कलम ५२ : (जिल्हादंडाधिकऱ्याने) भरपाई देणे किंवा तिची ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५२ : (जिल्हादंडाधिकऱ्याने) भरपाई देणे किंवा तिची विभागणी करणे: १) (जिल्हा दंडाधिकाऱ्याने) कलम ५१, पोट-कलमे (३) ते (८) या अन्वये भरपाईदाखल वसूल केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी किंवा नुकसान झाल्याबद्दल… more »
कलम ५१ : बेकायदेशीर जमावादे केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५१ : बेकायदेशीर जमावादे केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई कशी वसूल करावी, दायित्वासाठी ठरवायाची तारीख: (१) जेव्हा एखाद्या बेकायदेशीर जमावाने आपले समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या कोणत्याही कृत्यामुळे कोणत्याही मालमत्तेची… more »
कलम ५० : सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५० : सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे : १) जर राज्य शासनाच्या मते, कोणत्याही क्षेत्रात अशांततेची किंवा धोक्याची परिस्थिती असेल किंवा कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांच्या किंवा… more »
कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे: कलम ४७ किंवा ४८ खाली कोणताही वाद उपस्थित झाल्यास बृहन्मुंबईत मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी व जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी यांचा, रक्कम किती द्यावयाची व कोणी द्यावयाची… more »