कलम २३: पोलिसांच्या प्रशानासाठी नियम तयार करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ३ : पोलीस दलाचे विनियमन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्याच्यात शिस्त राखणे : कलम २३: पोलिसांच्या प्रशानासाठी नियम तयार करणे: राज्य शासनाच्या आदेशास आधीन राहून, आयुक्तास बृहन्मुंबईसाठी व त्यास ज्या क्षेत्राकरिता… more »
कलम २२-अ : रेल्वे पोलिसांची नेमणूक :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२-अ: रेल्वे पोलिसांची नेमणूक : १) राज्य शासनास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, ते विनिर्दिष्ट करील अशी रेल्वे क्षेत्रे अंतर्भूत असलेले एक किंवा अधिक विशेष पोलीस जिल्हे निर्माण करता येतील. आणि अशा प्रत्येक विशेष… more »
कलम २२ : अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२: अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक: १) या अधिनियमाच्या उपबंधान्वये किंवा तदनुसार त्या बाबतीत विनिर्दिष्ट केलेला प्राधिकारी ठरवील अशा मुदतीसाठी व अशा दर्जाचे किंवा श्रेणीचे अपर पोलीस अधिकारी अशा उपबंधात दिलेल्या… more »
कलम २१ : विशेष पोलीस अधिकारी:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २१: विशेष पोलीस अधिकारी: १) आयुक्तास, (अधीक्षकास) किंवा राज्य शासनाने या बाबतीत विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास आपल्या प्रभाराखाली येणाऱ्या हद्दीत कोणताही दंगा किंवा गंभीर स्वरुपाचा शांततेचा… more »
कलम २० : पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २०: पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) बाबींची तपासणे करणे-विनियमन करण्याची महासंचालकाची व महानिरीक्षकाची आणि आयुक्तांची शक्ती (अधिकार): महासंचालकाला व महानिरीक्षकाला सबंध (राज्यात) व ज्या क्षेत्रासाठी आयुक्त… more »
कलम १९ : जिल्हा दंडधिकाऱ्याचे देखरेख करण्याचे अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १९: जिल्हा दंडधिकाऱ्याचे देखरेख करण्याचे अधिकार : जर जिल्हा दंडाधिकाऱ्यास, (अधीक्षकाच्या) हाताखालील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची, स्थानिक क्षेत्राच्या बाबतीत किंवा त्याच्या विशिष्ट कर्तव्याच्या बाबतीत नजरेत भरण्याजोगी… more »
कलम १८ : अधीक्षकाकडून प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १८: अधीक्षकाकडून प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार: जिल्हा दंडाधिकाऱ्यास,(अधीक्षकाकडून) अपराध, सराईत गुन्हेगार, अव्यवस्था न होऊ देणे, जमाव व मनोरंजनाचे खेळ यांचे नियमन, पोलीस दल वाटून… more »
कलम १७ : जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १७: जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण: १) कोणत्याही जिल्हयाचा (अधीक्षक) व जिल्ह्याचे पोलीस दलही जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असतील. २) असे नियंत्रण ठेवताना जिल्हा दंडाधिाकाऱ्यास राज्य शासन… more »
कलम १६ : आयुक्त आणि अधीक्षक यांच्या सर्वसाधारण शक्ती:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६: आयुक्त आणि अधीक्षक यांच्या सर्वसाधारण शक्ती: आयुक्त, महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्या आदेशास अधीन राहून, आणि अधीक्षक, महासंचालक, व महानिरीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशास अधीन राहून आपापल्या… more »
कलम १५ : पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५: पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम: पोलीस अधिकाऱ्याकडे निहित केलेल्या शक्ती, कामे व विशेष अधिकार अशा पोलीस अधिकाऱ्यास त्याच्या पदावरुन निलंबित केले असेल त्या मुदतीत निलंबित राहतील. परंतु असे की, अशा व्यक्तीस… more »