कलम १४ : नेमणुकीचे प्रमाणपत्र:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४: नेमणुकीचे प्रमाणपत्र: १) (निरीक्षकाच्या (श्रेणीच्या किंवा त्याहून) कमी श्रेणीच्या) प्रत्येक अधिकाऱ्यास, त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची २ मध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. असे… more »
कलम १३ : (वगळण्यात आले):
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३: (वगळण्यात आले): (महानिरीक्षक व आयुक्त यांनी पहिल्या वर्गाच्या दंडाधिकाऱ्यांच्या व इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांच्या शक्तीचा वापर करणे) सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या दुसऱ्या अनुसूची अन्वये वगळण्यात आले.… more »
कलम १२अ : निरीक्षक:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२अ: निरीक्षक: राज्यशासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अधीन राहून ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल त्या क्षेत्राच्या बाबतीत आयुक्त आणि इतर क्षेत्राच्या बाबतीत महासंचालक व महानिरीक्षक निरीक्षकांची… more »
कलम ११ : आयुक्तांच्या अधिकारतेमधील सहाय्यक आयुक्त:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११: आयुक्तांच्या अधिकारतेमधील सहाय्यक आयुक्त: १) राज्य शासनाला (कलम ७ अन्वये ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे, अशा कोणत्याही क्षेत्रासाठी) त्यास योग्य वाटतील इतके (सहाय्यक पोलीस आयुक्त) नेमता… more »
कलम १० : उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर) :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०: उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर) : १) राज्य शासनाला, बृहन्मुंबईत किंवा ज्या क्षेत्रात कलम ७, खंड (अ) अन्वये आयुक्त नेमण्यात आलेला असेल अशा कोणत्याही क्षेत्रात एक किंवा अनेक पोलीस उपआयुक्त नेमता येतील. २) असा प्रत्येक उप… more »
कलम ९ : पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९: पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक: १) राज्य शासनाला, अधीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या… more »
कलम ८अ : बिनतारी (वायरलेस) संदेश योजना व मोटार परिवहन ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८अ: बिनतारी (वायरलेस) संदेश योजना व मोटार परिवहन मोटार ट्रान्सपोर्ट योजना यासाठी किंवा विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी संचालक-अधीक्षक-सहाय्यक अधीक्षक-उपअधीक्षक बिनतारी पोलीस यांची नेमणूक : १) राज्य शासनास संपूर्ण… more »
कलम ८ : अधीक्षक आणि अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८: अधीक्षक आणि अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व उपअधीक्षक यांची नेमणूक: १) राज्य शासनाला, प्रत्येक जिल्ह्यासाठी किंवा जिल्ह्याच्या भागासाठी किंवा एका किंवा त्याहून अधिक जिल्हयांसाठी एक पोलीस अधीक्षक व त्यास इष्ट वाटेल… more »
कलम ७ : पोलीस आयुक्त:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७: पोलीस आयुक्त: अ) राज्य शासनाला बृहन्मुंबईकरिता किंवा राज्य शासनाने त्याबाबत काढलेल्या व शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेत विनिर्दिष्ट केलेल्या इतर कोणत्याही क्षेत्राकरिता एखाद्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस… more »
कलम ६ : महानिरीक्षक, अपर महानिरीक्षक, व उपमहानिरीक्षक :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६: महानिरीक्षक, अपर महानिरीक्षक, व उपमहानिरीक्षक : १) पोलीस दलास निदेश देण्याकरीता व त्यावर देखरेख ठेवण्याकरिता कलम ४ च्या तरतुदीस अधीन राहून राज्य शासन पोलीस महासंचालकाची व पोलीस महानिरीक्षकाची नेमणूक करील व तो या… more »