कलम १६३ब : विवक्षित प्रकरणांमध्ये मागणी दाखल करण्याचा..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३-ब विवक्षित प्रकरणांमध्ये मागणी दाखल करण्याचा पर्याय : कलम १४० आणि कलम १६३ अ खालील भरपाईची मागणी करण्यास एखादी व्यक्ती हक्कदार असेल, तेव्हा तिला सदर दोन्ही कलमांखाली नव्हे, तर त्यांपैकी एका कलमाखाली मागणी दाखल करावी… more »
Tags: मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६३-अ पुर्वनिर्धारित सुत्र (स्ट्रक्चर्ड फॉम्युला) ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३-अ पुर्वनिर्धारित सुत्र (स्ट्रक्चर्ड फॉम्युला) तत्त्वावर भरपाई देण्याबाबतची खास तरतूद : १) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याप्रमाणेच अंमल असलेल्या कोणत्याही… more »
कलम १६३ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या.
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीत भरपाई देण्याची योजना : १) केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एक योजना तयार करता येईल. सर्वसाधारण विमा महामंडळ ज्या रीतीने या योजनेची अंमलबजावणी… more »
कलम १६२ कलम १६१ खाली देण्यात आलेली भरपाई विवक्षित..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६२ कलम १६१ खाली देण्यात आलेली भरपाई विवक्षित प्रकरणांमध्ये परत करणे : १) कोणत्याही व्यक्तीला मृत्यूचा किंवा जबर दुखापतीच्या संबंधात कलम १६१ नुसार द्यावयाची भरपाई अशा शर्तीवर देण्यात येईल की, या अधिनियमाच्या इतर कोणत्याही… more »
कलम १६१ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६१ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या अपघाताच्या प्रकरणातील भरपाईबाबतच्या विशेष तरतुदी : १) हे कलम, कलम १६२ आणि कलम १६३ यांच्या प्रयोजनांकरिता- अ) जबर दुखापत या शब्दप्रयोगाला भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) या… more »
कलम १६० ज्याला अपघात झाला त्या वाहनाचा तपशील देण्याचे..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६० ज्याला अपघात झाला त्या वाहनाचा तपशील देण्याचे कर्तव्य : मोटार वाहनाचा वापर करण्यातून उद्भवलेल्या अपघाताबाबत भरपाई मागण्यास आपण हक्कदार आहोत असे ठामपणे सांगणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास किंवा जर कोणत्याही मोटारवाहनाबाबत… more »
कलम १५९ वाहन वापरण्याचा प्राधिकार मिळण्यासाठी अर्ज..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५९ वाहन वापरण्याचा प्राधिकार मिळण्यासाठी अर्ज केल्यावर विमा प्रमाणपत्र सादर करणे : कोणत्याही मोटार वाहनाचा चालक सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाचा वापर करण्याचा प्राधिकार मिळण्यासाठी कर भरून त्याद्वारे किंवा अन्य प्रकारे अर्ज… more »
कलम १५८ विशिष्ट प्रकरणांमध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे, लायसन..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५८ विशिष्ट प्रकरणांमध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे, लायसन आणि परवाना सादर करणे : १) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकार दिलेल्या, वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याने… more »
कलम १५७ विमा प्रमाणपत्राचे हस्तांतरण :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५७ विमा प्रमाणपत्राचे हस्तांतरण : १) या प्रकरणाच्या तरतुदींनुसार विमा प्रमाणपत्र ज्या व्यक्तीच्या नावे देण्यात आलेले आहे ती व्यक्ती, असा विमा ज्या मोटार वाहनाच्या संबंधात काढण्यात आला होता, त्या मोटार वाहनांची मालकी,… more »
कलम १५६ विमा प्रमाणपत्राचा परिणाम :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५६ विमा प्रमाणपत्राचा परिणाम : विमाकार (विमा उतरविणारा) आणि विमेदार (ज्याचा विमा उतरवला आहे तो ) यांच्यामधील विमा कराराच्या संबंधात विमाकाराने विमा प्रमाणपत्र दिलेले असेल तेव्हा- अ) विमाकाराने विमेदाराला प्रमाणपत्रात… more »