मोटार वाहन अधिनियम १९८८ : कलम १४५ व्याख्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ११ : तिसऱ्या व्यक्तिच्या धोक्याच्या बाबतीत मोटार वाहनाचा विमा : कलम १४५ व्याख्या : अ) पाधिकृत विमाकर म्हणजे, सर्वसाधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५७) या नुसार त्या वेळी सर्वसाधारण विमा व्यवसाय पार… more »
कलम १४४ अधिभावी परिणाम :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४४ अधिभावी परिणाम : या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदीमध्ये किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमामध्ये काहीही अतंर्भूत असले तरीही या प्रकरणाच्या तरतुदी अधिभावी ठरतील. INSTALL Android APP *टिप :या… more »
कलम १४३ सन १९२३ चा अधिनियम क्र. ८ याखालील विवक्षित ...
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४३ सन १९२३ चा अधिनियम क्र. ८ याखालील विवक्षित दाव्यांना हे प्रकरण प्रयुक्त असणे : कलम १४० चे पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या अपघाताच्या स्वरूपाच्या अपघातामुळे मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यामुळे कामगारभरपाई… more »
Tags: मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४२ कायमस्वरूपी अपंगत्व :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४२ कायमस्वरूपी अपंगत्व : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी एखाद्या व्यक्तीचे कायमस्वरूपी अपंगत्त्व ठरविण्याच्या प्रयोजनासाठी कलम १४० च्या पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या स्वरूपाच्या अपघातामुळे अशा व्यक्तीचे- अ)… more »
कलम १४१ मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४१ मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत नुकसानभरपाईची मागणी करण्याच्या अन्य अधिकारासंबंधी तरतूद: १) कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूच्या किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या संबंधात कलम १४० अन्वये करावयाच्या हक्कमागणी संबंधीचा… more »
कलम १४० विशिष्ट प्रकरणांमध्ये ना कसूर तत्त्वावर भरपाई..
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १० : विशिष्ट प्रकरणांमध्ये दोष नसताना दायित्व : कलम १४० विशिष्ट प्रकरणांमध्ये ना कसूर तत्त्वावर भरपाई देण्याचे दायित्त्व : १) एखादे मोटार वाहन किंवा मोटार वाहने यांचा वापर करण्यामधून उद्भवणाऱ्या अपघातामुळे कोणत्याही… more »
कलम १३९ केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ९ : भारतातून तात्पूरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरती भारतात येणारी वाहने : कलम १३९ केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) केंद्र शासनाला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी नियम… more »
कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) कलम १३७ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबी वगळून या प्रकरणातील अन्य बाबींसाठीच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. २) पूर्वगामी अधिकारांच्या… more »
Tags: मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३७ केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३७ केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार : केंद्र शासनाला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील - अ) मोटार वाहनाच्या चालकांना जेव्हा सिग्नल देता येतील असे प्रसंग आणि कलम १२१ खालील असे… more »
कलम १३६ अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३६ अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी : एखादे मोटार वाहन ज्यामध्ये गुंतलेले आहे असा अपघात घडला असेल, अशा वेळी राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर तशी आवश्यकता असेल, तर आपले अधिकारपत्र सादर… more »