कलम १८४ : एकत्रितपणे संपरीक्षा योग्य अपराधांची चौकशीचे..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १८४ : एकत्रितपणे संपरीक्षा योग्य अपराधांची चौकशीचे स्थान : जेव्हा अ) कोणत्याही व्यक्तीने केलेले अपराध असे असतील की, अशा प्रत्येक अपराधाबद्दल तिच्यावर कलम २१९, कलम २२० किंवा कलम २२१ च्या उपबंधांच्या आधारे दोषारोप ठेवता… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १८३ : प्रवासात अगर जलप्रवासात केलेला अपराध :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १८३ : प्रवासात अगर जलप्रवासात केलेला अपराध : ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीविरूद्ध किंवा ज्या वस्तूबाबत अपराध केला त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा प्रवास किंवा जलप्रवास चालू असताना अपराध घडला असेल तेव्हा, त्या अपराधाची… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १८२ : पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १८२ : पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध : १) ज्यात ठकवणुकीचा समावेश आहे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, जर पत्रांद्वारे संदेशाद्वारे फसवणुक केली गेली असेल तर, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अशी पत्रे किंवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १८१ : विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १८१ : विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ : १) ठग असणे, ठगाकडून खून होणे, दरवडा घालणे, खुनासह दरवडा घालणे, दरोडेखोरांच्या टोळीपैकी असणे किंवा हवालतीतून निसटणे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १८० : कृतीचा अन्य अपराधाशी संबंध म्हणून अपराध तर ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १८० : कृतीचा अन्य अपराधाशी संबंध म्हणून अपराध तर चौकशी स्थळ : जेव्हा एखादी कृती अशा अन्य एखाद्या कृतीशी तिचा संबंध असल्याने अपराध ठरत असेल की जी कृती स्वयमेव अपराध आहे किंवा तिचा कर्ता अपराध करण्यास क्षम असता तर अपराध… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७९ : जेथे कृत्य करण्यात आले अगर परिणाम झाला त्या...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७९ : जेथे कृत्य करण्यात आले अगर परिणाम झाला त्या ठिकाणी चौकशी : विवक्षित कृत्य करण्यात आले व त्यामुळे विवक्षित परिणाम घडऊन आला या कारणास्तव ते कृत्य अपराध ठरत असेल तेव्हा, त्याची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ : अ) जेव्हा अनेक स्थानिक क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात अपराध घडला हे अनिश्चित असेल तेव्हा, किंवा ब) जेव्हा अपराध अंशत: एका स्थानिक क्षेत्रात व अंशत: अन्य स्थानिक क्षेत्रांत घडला असेल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७७ : चौकशीचे आणि खटला चालण्याचे सर्वसाधरण स्थळ :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण १३ : चौकशी व संपरीक्षा याबाबत फौजदारी न्यायालयांची अधिकारिता : कलम १७७ : चौकशीचे आणि खटला चालण्याचे सर्वसाधरण स्थळ : प्रत्येक अपराधाची चौकशी व संपरीक्षा सर्वसामान्यपणे ज्याच्या स्थानिक अधिकारितेत तो अपराध घडला होता… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७६ : मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७६ : मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे : १) जेव्हा एखादे प्रकरण कलम १७४ पोटकलम (३) चा खंड (एक) किंवा खंड (दोन) यामध्ये निर्देशिलेल्या स्वरूपाचे असले तेव्हा, मरन्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वांत… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७५ : व्यक्तींना समन्स पाठविण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७५ : व्यक्तींना समन्स पाठविण्याचा अधिकार : १) कलम १७४ खाली कार्यवाही करणारा पोलीस अधिकारी लेखी आदेशाद्वारे अशा पूर्वोक्त दोन किंवा अधिक व्यक्तींना उक्त अन्वेषणाच्या प्रयोजनार्थ व जी प्रकरणाच्या तथ्यांशी परिचित असल्याचे… more »
Tags: CrPC 1973 Marathi