कलम १७४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे : १) एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे अथवा दुसऱ्याकडून किंवा एखाद्या जनावराकडून किंवा यंत्राद्वारे किंवा अपघाताने तिची हत्या घडून आलेली आहे अथवा अशा परिस्थितीत ती… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७३ : तपास पूर्ण झाल्यावर अहवाल चार्जशीट पाठविणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७३ : तपास पूर्ण झाल्यावर अहवाल चार्जशीट पाठविणे : १) या प्रकरणाखालील प्रत्येक अन्वेषण अनावश्यक विलंब न लावता पुरे करावे लागेल. १.(१ अ) ३.(भारतीय दंड संहिता १८६० याच्या कलम ३७६,कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब, कलम ३७६… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७२ : तपासामधील कार्यवाहीचा रोजनामा-केस डायरी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७२ : तपासामधील कार्यवाहीचा रोजनामा-केस डायरी : १) या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी रोजनाम्यात कोणत्या वेळी त्याला खबल मिळाली, कोणत्या वेळी त्याने आपल्या अन्वेषणास सुरूवात केली व ते केव्हा संपवले… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये : कोणताही फिर्याददार किंवा साक्षीदार कोणत्याही न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पोलीस अधिकाऱ्याबरोबर जाण्यास भाग पाडता कामा नये अथवा अनावश्यक निर्बंध… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १७० : पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेट कडे केसेस ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १७० : पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेट कडे केसेस पाठविणे : १) जर पूर्वोक्त असा पुरेसा पुरावा किंवा वाजवी आधार आहे असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिसून आले तर असा अधिकारी… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे : जर आरोपीला दंडाधिकाऱ्याकडे पाठविणे समर्थनीय होण्याइतपत पुरेसा पुरावा किंवा संशयास वाजवी आधार नाही असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६८ : कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६८ : कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे : जेव्हा कोणत्याही दुय्यम पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाखाली कोणतेही अन्वेषण केले असेल तेव्हा, तो पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशा अन्वेषणातून काय निष्पन्न झाले… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६७ : जेव्हा तपास चोवीस तासांत संपत नाही तेव्हा ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६७ : जेव्हा तपास चोवीस तासांत संपत नाही तेव्हा अनुसरावयाची प्रक्रिया : १) जेव्हा केव्हा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात येऊन तिला हवालतीत स्थानबद्ध केलेले असेल व कलम ५७ द्वारे निश्चित केल्यानुसार चोवीस तासांच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६६ब : भारताबाहेरील देश किंवा ठिकाण यांच्याकडून ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६६ब : १.भारताबाहेरील देश किंवा ठिकाण यांच्याकडून भारतातील न्यायालय किंवा प्राधिकरण याच्याकडे अन्वेषणासाठी विनंतीपत्र : १) भारतातील न्यायालयाकडे किंवा ठिकाणी भारताबाहेरील, विनंतीपत्र पाठविण्यास सक्षम असलेल्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६६अ : भारताबाहेरील देशात किंवा ठिकाणी अन्वेषण..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६६अ : १.(भारताबाहेरील देशात किंवा ठिकाणी अन्वेषण करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाला विनंतीपत्र : १) या संहितेमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, अन्वेषण करीत असताना अन्वेषण अधिकाऱ्याने किंवा अन्वेषण अधिकाऱ्यापेक्षा वरच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi