कलम १६६ : एका पोलीस ठाणे अंमलदार अधिकाऱ्याला अशा ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६६ : एका पोलीस ठाणे अंमलदार अधिकाऱ्याला अशा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे झडती -वॉरंट काढण्याची मागणी करता येते : १) अन्वेषण करणाऱ्या पोलीस ठाण्याचे अंमलदार अधिकाऱ्याला किंवा फौजदाराहून खालचा दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६५ : पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६५ : पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती : १) जेव्हा केव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला किंवा अन्वेषण करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याला, ज्या कोणत्याही अपराधाचे अन्वेषण करण्यास तो प्राधिकृत झाला असेल त्याचे अन्वेषण… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६४-अ : १.बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपा..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी (crpc 1973 in Marathi) प्रकरण १२ : पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याचे त्यांचे अधिकार : कलम १६४-अ : १.बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी : १) बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६४ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६४ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे : (१)कोणत्याही महानगर दंडाधिकाऱ्याला किंवा न्याय दंडाधिकाऱ्याला-मग त्याला त्या प्रकरणात अधिकारिता असो वा नसो- या प्रकरणाखालील किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६३ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६३ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही : (१)कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अन्य प्राधिकारी व्यक्तीने स्वत: किंवा दुसऱ्याकरवी, भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२(१८७२ चा १) याच्या कलम २४ मध्ये उल्लेखिलेले असे कोणतेही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६२ : पोलिसांना दिलेले जबाब स्वाक्षरित करावयाचे ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६२ : पोलिसांना दिलेले जबाब स्वाक्षरित करावयाचे नाहीत: त्या जबाबांचा पुराव्यात उपयोग : (१)या प्रकरणाखालील अन्वेषणाच्या ओघात कोणत्याही व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही जबाब लेखनिविष्ट करण्यात आला तर, तो जबाब… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६१ : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६१ : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी : (१)या प्रकरणाखाली अन्वेषण करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा राज्य शासन या संबंधात सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विहित करील अशा दर्जाहून खालचा दर्जा नसलेला जो… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १६० : साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १६० : साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा अधिकार : (१)या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलीस अधिकारी, त्याच्या स्वत:च्या ठाण्याच्या किंवा लगतच्या ठाण्याच्या हद्दींमध्ये असलेली जी कोणतीही व्यक्ती ही,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५९ : अन्वेषण किंवा प्रारंभिक चैकशी करण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५९ : अन्वेषण किंवा प्रारंभिक चैकशी करण्याचा अधिकार : असा दंडाधिकारी असा अहवाल मिळाल्यावर या संहितेत उपबंधित केलेल्या रीतीने त्या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा निदेश देऊ शेकल, अथवा त्यास योग्य वाटले तर, लगेच त्याची… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५८ : अहवाल कसा सादर करावयाचा :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५८ : अहवाल कसा सादर करावयाचा : (१)कलम १५७ खाली दंडाधिकाऱ्याकडे पाठविलेला प्रत्येक अहवाल, राज्य शासनाने तसा निदेश दिल्यास, त्या संबंधात राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे नियुक्त करील अशा वरिष्ठ पोलीस… more »
Tags: CrPC 1973 Marathi