कलम १५७ : तपासाची प्रक्रिया :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५७ : तपासाची प्रक्रिया : (१)कलम १५६ खाली ज्याचे अन्वेषण करण्याचा अधिकार आपणांस प्रदान झालेला आहे तो अपराध करण्यात आल्याचा संशय घेण्यास पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला, मिळालेल्या खबरीवरून किंवा अन्यथा कारण दिसत… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५६ : दखलपात्र अपाराधांचा तपास करण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५६ : दखलपात्र अपाराधांचा तपास करण्याचा अधिकार : (१)कोणत्याही पोलीस ठाणे अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दींमधील स्थानिक क्षेत्रावर अधिकारिता असलेल्या एखाद्या न्यायालयाला तेराव्या प्रकरणाच्या उपबंधाखाली ज्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५५ : बिनदखली प्रकरणात वर्दी आणि तपास :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५५ : बिनदखली प्रकरणात वर्दी आणि तपास : (१)जेव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दींमध्ये बिनदखली अपराध करण्यात आल्याची वर्दी देण्यात आली असेल तेव्हा, असा अधिकारी यासंबंधात राज्य शासन विहित करील… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५४ : दखलपात्र प्रकरणातील वर्दी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण १२ : पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याचे त्यांचे अधिकार : कलम १५४ : दखलपात्र प्रकरणातील वर्दी : (१)दखलपात्र अपराध घडल्याची प्रत्येक वर्दी पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकऱ्यास तोंडी देण्यात आली असेल तर, तो ती… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५३ : वजन व मापे यांची तपासणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५३ : वजन व मापे यांची तपासणी : (१)जेव्हा केव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशा ठाण्याच्या हद्दीच्या आत कोणत्याही स्थळी खोटी असलेली अशी कोणतीही वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने आहेत असे सकारण वाटत असेल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५२ : सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोचविण्यास ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५२ : सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोचविण्यास प्रतिबंध-हरकत करणे : आपल्या मते कोणत्याही जंगम किंवा स्थावर सार्वजनिक मालमत्तेला जी कोणतीही क्षती पोचविण्याचा प्रयत्न होत असेल तिला अथवा कोणतेही सार्वजनिक भूचिन्ह किंवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५१ : दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५१ : दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक : (१)कोणताही दखलपात्र अपराध करण्याचा बेत माहीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जर अपराध केला जाण्यास अन्यथा प्रतिबंध करता येणे शक्य नाही असे दिसून आले तर असा अधिकारी… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १५० : दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १५० : दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे : कोणताही दखलपात्र अपाराध करण्यासाठी रचलेल्या बेताची खबर ज्याला मिळेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्याला तो दुय्यम असेल त्याला आणि असा कोणताही अपराध केला… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १४९ : पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण ११ : पोलिसांची प्रतिबंधक कारवाई : कलम १४९ : पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे : प्रत्येक पोलीस अधिकारी कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनासाठी हस्तक्षेप करू शकेल आणि तो आपल्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १४८ : स्थानिक चौकशी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४८ : स्थानिक चौकशी : (१)जेव्हा केव्हा कलम १४५, कलम १४६ किंवा कलम १४७ यांच्या प्रयोजनांसाठी स्थानिक चौकशी जरूरीची असेल तेव्हा, दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी चौकशी करण्याकरता त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही… more »
Tags: CrPC 1973 Marathi