कलम १३८ : कारण दाखविणे असल्यास प्रक्रिया :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३८ : कारण दाखविणे असल्यास प्रक्रिया : (१)कलम १३३ खाली ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात आला असेल तिने उपस्थित होऊन आदेशाविरूध्द कारण दाखवले तर, दंडाधिकारी समन्स-खटल्यात घेतला जातो त्याप्रमाणे या बाबतीत साक्षीपुरावा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३७ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३७ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया : (१)कोणत्याही रस्त्याचा, नदीचा, जलमार्गाचा किवा स्थळाचा वापर करताना लोकांना होणारा अडथळा, उपद्रव किंवा धोका टाळण्याच्या प्रयोजनार्थ कलम १३३ खाली आदेश काढण्यात… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३६ : तो तसे करणे चुकल्यास परिणाम :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३६ : तो तसे करणे चुकल्यास परिणाम : जर अशा व्यक्तीने अशी कृती केली नाही किंवा उपस्थित होऊन कारण दाखवले नाही, तर, ती भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५ ) यातील कलम १८८ खाली त्यासंबंधात विहित केलेल्या शिक्षेला पात्र होईल आणि… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३५ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३५ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे : ज्या व्यक्तीविरूध्द असा आदेश काढण्यात आला असेल त्या व्यक्तीला - (अ)आदेशाव्दारे निदेशित केलेली कृती त्यात विनिर्दिष्ट केलेल्या अवधीत व त्या रीतीने करावी लागेल; किंवा (ब)अशा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३४ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३४ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना : (१)तो आदेश, तसे करणे शक्य असल्यास, ज्या व्यक्तीविरूध्द तो देण्यात आला तिच्यावर, समन्सच्या बजावणीकरता यात उपबंधित केलेल्या रीतीने बजावला जाईल. (२)असा आदेश याप्रमाणे बजावणे शक्य… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३३ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ब - सार्वजनिक उपद्रव (लोक न्यूसेंस /कंटक / व्याधा / बाधा ): कलम १३३ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश : (१)जेव्हाकेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने यासंबंधात खास… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३२ : आधीच्या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३२ : आधीच्या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण : (१)कलम १२९, कलम १३०, किंवा कलम १३१ खाली केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूध्द,- (अ)जेथे अशी व्यक्ती ही सशस्त्र सेनादलातील… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३१ : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३१ : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार : जेव्हा अशा कोणत्याही जमावामुळे सार्वजनिक सुरक्षा उघडउघड धोक्यात आली असेल आणि कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधणे शक्य नसेल तेव्हा, सशस्त्र सेनादलाचा कोणताही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १३० : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३० : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर : (१)जर असा कोणताही जमाव अन्यथा पांगवणे शक्य नसेल आणि तो पांगला जावा हे सार्वजनिक सुरक्षेसाठी जरूरीचे असेल तर, सर्वांत वरिष्ठ दर्जाचा जो कार्यकारी दंडाधिकारी उपस्थित असेल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १२९ : मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण १० : सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशांतता राखणे : अ - बेकायदेशीर जमाव : कलम १२९ : मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे : (१)कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी, किंवा अशा अंमलदार अधिकाऱ्याच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi