कलम ११८ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११८ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे : ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली तिने बंधपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११७ : जामीन देण्याचा आदेश :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११७ : जामीन देण्याचा आदेश : ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली असेल तिने बंधपत्र जामीनदारांसह किंवा त्यांच्यानविना निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे अशा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११६ : खबरीच्या सत्यतेबाबत चौकशी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११६ : खबरीच्या सत्यतेबाबत चौकशी : (१)जेव्हा न्यायालयात हजर असलेल्या व्यक्तीला कलम १११ खालील आदेश कलम ११२ अन्वये वाचून दाखवण्यात येईल किंवा समजावून देण्यात येईल, अथवा कलम ११३ खाली काढलेल्या समन्सला किंवा वॉरंटाला अनुसरून… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११५ : वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११५ : वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने / रहित किंवा स्वत: हजर रहाणे आवश्यक नसते) देण्याची शक्ति : ज्या व्यक्तीला, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी बंधपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११४ : आदेशाची प्रत समन्स, वॉरंटासोबत देणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११४ : आदेशाची प्रत समन्स, वॉरंटासोबत देणे : कलम ११३ खाली काढलेल्या प्रत्येक समन्सच्या किंवा वॉरंटाच्या सोबत कलम १११ खाली केलेल्या आदेशाची प्रत असेल आणि अशा समन्सची किंवा वॉरंटाची बजावणी किंवा अंमलबजावणी करणारा अधिकारी… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११३ : आरोपी हजर नसल्यास समन्स किंवा वॉरंट काढणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११३ : आरोपी हजर नसल्यास समन्स किंवा वॉरंट काढणे : अशी व्यक्ती न्यायालयात हजर नसल्यास, दंडाधिकारी तिला उपस्थित राहण्यास फर्मावणारे समन्स अथवा अशी व्यक्ती हवालतीत असेल तेव्हा, ज्याच्या हवालतीत ती असेल त्या अधिकाऱ्याप्रत… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११२ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११२ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत : जिच्याबाबत असा आदेश केलेला असेल ती व्यक्ती न्यायालयात हजर असल्यास, तो आदेश तिला वाचून दाखविण्यात येईल, किंवा तिची तशी इच्छा असेल तर, त्याचा आशय तिला समाजावून देण्यात येईल.… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १११ : आदेश काढणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १११ : आदेश काढणे : जेव्हा कलम १०७, कलम १०८, कलम १०९ किंवा कलम ११० खाली कार्य करणाऱ्या दंडाधिकाऱ्याला अशा कलमाखाली कोणत्याही व्यक्तीला कारण दाखवावयास लावणे जरूरीचे वाटेल तेव्हा, तो मिळालेल्या खबरीचा सारांश, निष्पादित… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ११० : चांगल्या वर्तणुकीसाठी सराईत अपराध्यांकडून ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११० : चांगल्या वर्तणुकीसाठी सराईत अपराध्यांकडून जामीन : जी व्यक्ती- (अ) सरावलेला असा जबरी चोर, घरफोडया, चोर किंवा बनावटकार आहे, किंवा (ब)मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असताना चोरीची मालमत्ता घेण्यास सरावलेली आहे, किंवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०९ : संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०९ : संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन : जी व्यक्ती गुप्तपणे वावरण्याची खबरदारी घेते अशी एखादी व्यक्ती आपल्या स्थानिक अधिकारितेत आहे आणि दखलपात्र अपराध करण्याच्या हेतूने ती तसे करीत आहे असे समजण्यास कारण… more »
Tags: CrPC 1973 Marathi