कलम १०८ : प्रजाक्षोभक (राजद्रोहात्मक) साहित्य प्रसृत ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०८ : प्रजाक्षोभक (राजद्रोहात्मक) साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाचा जामीन : (१)जेव्हा एखाद्या(कार्यकारी दंडाधिकाऱ्याला), त्याच्या स्थानिक अधिकारितेत किंवा त्याबाहेर असताना जी व्यक्ती,- (एक)(अ) भारतीय… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०७ : अन्य प्रसंगी शांतता राखण्यासाठी जामीन :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०७ : अन्य प्रसंगी शांतता राखण्यासाठी जामीन : (१)कोणतीही व्यक्ती शांतताभंग करण्याचा किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडवण्याचा अथवा ज्यामुळे संभवत: शांतताभंग घडून घेईल किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडेल असे कोणतेही गैर कृत्य… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०६ : दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण ८ : शांतता राखण्यासाठी अणि चांगल्या वागणुकीसाठी जामीन : कलम १०६ : दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन : (१)जेव्हा सत्र न्यायालय किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे न्यायालय एखाद्या व्यक्तीला पोटकलम(२) मध्ये… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५एल : या प्रकरणाची अंमलबजावणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५एल : या प्रकरणाची अंमलबजावणी : केंद्र सरकार शासकीय शासनपत्रात (गॅझेट) अधिसूचना काढून जाहीर करेल की या प्रकरणामधील तरतुदी करार केलेल्या देशाशी जे परस्पर व्यवहार संदर्भात आहेत त्याची अंमलबजावणी त्या अधिसूचनेमधील अटी,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-के : विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-के : विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती : प्रत्येक विनंतीपत्र, समन्स, वॉरंट जे करार केलल्या परदेशात पाठविले जाते अगर त्या देशातून भारतामध्ये येते आणि त्याची देवाणघेवाण केंद्र सरकारमार्फ त होते अगर भारतामधील कोर्टात… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-जे : काही हस्तांतरण रद्दबातल :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-जे : काही हस्तांतरण रद्दबातल : वरील कलम १०५-ई पोटकलम (१)प्रमाणे आदेश दिल्यावर अगर कलम १०५-ग प्रमाणे नोटीस दिल्यावर नंतर जर त्यात नमूद केलेली मिळकत जर कोणी कोणत्याही पध्दतीने हस्तांतरित केली तर असे हस्तांतरण या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-आय : सरकारजमा ऐवजी दंड :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-आय : सरकारजमा ऐवजी दंड : (१)ज्या वेळी कलम-ह खाली कोर्ट काही मिळकत सरकारजमा केल्याचा आदेश देते आणि ती केस अशा स्वरूपाची होते की मिळकतीचा काहीच भाग कसा मिळविला याबद्दल शाबिती नाही, तर परिणाम झालेल्या व्यक्तीला कोर्ट… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-ह : विवक्षित बाबतीत सरकारजमा मिळकत :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-ह : विवक्षित बाबतीत सरकारजमा मिळकत : (१)वरील कलम १०५-ग खाली दिलेल्या कारण दाखवा नोटीशीला आरोपीला केलेला खुलासा कोर्ट विचारात घेईल तसेच त्यांचेपुढे आलेला दुसरा पुरावा विचारात घेतील आणि परिणाम झालेल्या व्यक्तीला (अगर… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-ग : सरकारजमा मिळकतीची नोटीस :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-ग : सरकारजमा मिळकतीची नोटीस : (१)वरील कलम १०५-ड खाली केलेल्या चौकशी तपास पाहणी वगैरेवरून कोर्टाला असे वाटते की सर्व मिळकत अगर काही मिळकत अपराध करून मिळवलेली आहे, तर त्या इसमावर(परिणाम झालेली व्यक्ती म्हणून यापूढे… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम १०५-फ: या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकती..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०५-फ: या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकतीची देखभाल-व्यवस्था : (१)ज्या भागात मिळकत आहे त्या ठिकाणचे डि.मॅ.अगर डि.मॅ. ज्याची नेमणूक करतील अशा व्यक्तीला न्यायालय मिळकतीचा देखभाल करणारा म्हणून नेमतील. (२)वरील कलम… more »
Tags: CrPC 1973 Marathi