कलम ७४ : लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७४ : लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे : जो कोणी, कोणत्याही लबाडीच्या किंवा बेकायदेशीर प्रयोजनासाठी एखादे १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र निर्माण करील, प्रसिद्ध करील किंवा अन्य प्रकारे उपलब्ध करील त्याला दोन… more »
कलम ७३ : विशिष्ट तपशील चुकीचा असलेले....
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७३ : विशिष्ट तपशील चुकीचा असलेले १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याबद्दल शास्ती : १) कोणतीही व्यक्ती क) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले नाही हे माहीत… more »
कलम ७२-क : १.(कायदेशीर कराराचा भंग करून...
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७२-क : १.(कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केल्याबद्दल शिक्षा : या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांमध्ये अन्यथा तरतूद केली असेल ते सोडून, मध्यस्थासह जी कोणतीही व्यक्ती,… more »
कलम ७२ : विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७२ : विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग : या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, हा अधिनियम किंवा त्या अन्वये तयार करण्यात आलेले नियम किंवा विनियम याद्वारे प्रदान… more »
कलम ७१ : चुकीची माहिती देण्याबद्दल शास्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७१ : चुकीची माहिती देण्याबद्दल शास्ती : जो कोणी कोणतेही लायसेन्स किंवा १.(डिजिटल सिग्नेचर) मिळवण्यासाठी नियंत्रकाला किंवा प्रमाणन प्राधिकरणाला चुकीची माहिती देईल किंवा त्यापासून महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवील त्याला दोन… more »
कलम ७०-ख : १.(राष्ट्रीय एजन्सी म्हणून काम करण्याकरिता..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७०-ख : १.(राष्ट्रीय एजन्सी म्हणून काम करण्याकरिता भारतीय संगणक आपत्ती निवारण पथक घटनांचे निवारण करण्यासाठी : १) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, भारतीय संगणक आपत्ती निवारण पत्रक म्हणून संबोधित… more »
कलम ७०-क : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७०-क : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी : १) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेचे संरक्षण करण्याच्या बाबतीत शासनाच्या कोणत्याही संघटनेस,… more »
कलम ७० : संरक्षित यंत्रणा : समुचित सरकार..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७० : संरक्षित यंत्रणा : १.(१) समुचित सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, जी संगणक साधनसंपत्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेवर परिणाम करणे अशी कोणतीही संगणक साधनसंपत्ती… more »
कलम ६९-ख : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक....
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६९-ख : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक साधनामार्फत ट्राफिक डाटा किंवा माहिती संनियंत्रित करण्याचा किंवा ती गोळा करण्याचा प्राधिकार देण्याचा अधिकार : १) केंद्र सरकार, देशातील सायबर सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि संगणक… more »
कलम ६९-क : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६९-क : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती जनतेला पाहावयास मिळण्यापासून अवरूद्ध करण्याचा निदेश देण्याचा अधिकार : १) जेवहा केंद्र सरकारची किंवा राज्य शासनाची किंवा याबाबतीत त्याने विशेषकरून प्राधिकृत केलेल्या… more »