कलम १३६ : या प्रकरणातील बाबीसंबंधात नियम करण्याची ..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १३६ : या प्रकरणातील बाबीसंबंधात नियम करण्याची शक्ती : १) केंद्र शासनाला, या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्यासाठी अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. २) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे खालील… more »
कलम १३२ : कामाच्या तासाची मर्यादा :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १३२ : कामाच्या तासाची मर्यादा : १) ज्याची नोकरी आवश्यकरीत्या खंडित आहे अशा रेल्वे कर्मचाऱ्याला कोणत्याही आठवड्यात पंच्याहत्तर तासांपेक्षा अधिक काळ काम करावे लागणार नाही. २) ज्याची नोकरी अखंडित आहे अशा रेल्वे कर्मचाऱ्याला चौदा… more »
कलम १२८ : विवक्षित अधिकारांसंबंधातील व्यावृत्ती :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १२८ : विवक्षित अधिकारांसंबंधातील व्यावृत्ती : १) कलम १२४ १.(किंवा कलम १२४-क) अन्वये भरपाईची हक्कमागणी करण्याचा कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारांचा, कामगार भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३ चा ८) किंवा त्या काळापुरता अंमलात असलेला कोणताही… more »
कलम १२४-क : अश्लाघ्य घटनेबाबत द्यावयाची भरपाई :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १२४-क : १.(अश्लाघ्य घटनेबाबत द्यावयाची भरपाई : रेल्वे गाडी चालू असताना जर अश्लाघ्य घटना घडून आली तर त्यात रेल्वे प्रशासनाची कोणतीही चुकीची कृती, हयगय किंवा कसूर असली किंवा नसली तरीही त्यामुळे, ज्यास क्षती पोचली आहे असा प्रवासी… more »
कलम १२१ : विवरणपत्रे : प्रत्येक रेल्वे प्रशासन..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १२१ : विवरणपत्रे : प्रत्येक रेल्वे प्रशासन, केंद्र शासनाकडे, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व रीतीने आणि कालांतरांनी, रेल्वे वर घडणाऱ्या अपघातांचे मग त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला झालेल्या इजेवर इलाज करण्यात आलेला असो व… more »
कलम ११७ : आयुक्तासमोर केलेली विधाने :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ११७ : आयुक्तासमोर केलेली विधाने : एखाद्या व्यक्तीने आयुक्तापुढील चौकशीमध्ये पुरावा देण्याच्या ओघात केलेले विधान, अशा विधानाद्वारे खोटा पुरावा देण्याबद्दलचा खटला खेरीजकरुन, कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाहीला दायी असणार… more »
कलम ११३ : रेल्वे अपघाताची सूचना :
रेल्वे अधिनियम, १९८९ प्रकरण १२ : अपघात : कलम ११३ : रेल्वे अपघाताची सूचना : १) एखाद्या रेल्वेच्या चालनाच्या ओघात, - क) ज्यामध्ये मानवी जीवितहानी झाली आहे किंवा भारतीय दंड संहितेमध्ये व्याख्या केल्याप्रमाणे जबर दुखापत झाली आहे किंवा विहित करण्यात येईल… more »
कलम ११० : सिद्धीभार : कोणतीही हानी..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम ११० : सिद्धीभार : कोणतीही हानी, विनाश,नुकसान,मालाचा èहास किंवा तो सुपूर्द न करणे याबद्दल भरपाईसाठी हक्कमागणी अधिकरणापुढे केलेल्या अर्जात,- क) प्रत्यक्षपणे सोसावी लागलेली द्रव्यविषयक हानी; किंवा ख) कलम १०३ च्या पोटकलम (२) अन्वये… more »
कलम १०६ : जादा आकाराचे परतावे आणि भरपाईसाठीच्या..
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १०६ : जादा आकाराचे परतावे आणि भरपाईसाठीच्या मागण्यांची सूचना : १) कोणतीही व्यक्ती, रेल्वेने वहन करण्यासाठी माल सोपवण्यात आल्याच्या तारखेपासून महिन्यांच्या कालावधीच्या आत,- क) रेल्वेने वहन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जो माल… more »
कलम १०२ : विवक्षित प्रकरणी दायित्वापासून मुक्तता :
रेल्वे अधिनियम, १९८९ कलम १०२ : विवक्षित प्रकरणी दायित्वापासून मुक्तता : या प्रकरणाच्या पूर्वगामी उपबंधात काहीही अंतर्भूत असले तरी :- क) जेव्हा अशी हानी, विनाश, नुकसान, मालाचा èहास, किंवा तो सुपूर्द न करणे या गाष्टी कलम ६६ च्या पोटकलम (१) अन्वये दिलेल्या… more »