कलम २६९ : कसूर करणारांस पकडता व अटकेत ठेवता येईल :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६९ : कसूर करणारांस पकडता व अटकेत ठेवता येईल : जर कसूर करणाऱ्याच्या मालमत्तेच्या विक्रीमुळे जमीन महसुलाच्या थकबाकीसंबंधातील मागणी पूर्ण होत नसेल तर जिल्हाधिकऱ्याने त्यास पकडण्याची व्यवस्था करणे, व ऋणकोना अटकेत… more »
कलम २६८ : विक्री कशी करावयाची :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६८ : विक्री कशी करावयाची : या प्रकरणाच्या तरतुदीअन्वये करावयाची विक्री, या संहितेची कलमे १९७,१९८,१९९,२००,२०१,२०२,२०३,२०४,२०५,२०६,२०७,२०८,२०९,२१०,२११,२१२,२१३,२१४,२१५,२१८,२१९ आणि २२० यांच्या तरतुदींनुसार करण्यात येईल… more »
कलम २६७ : थकबाकीची रक्कम देय झाल्यानंतर मागणीची नोटीस..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६७ : थकबाकीची रक्कम देय झाल्यानंतर मागणीची नोटीस बजावणे : १)जर कोणताही जमीन महसूल तो जेव्हा देय होईल त्यावेळी किंवा त्या मुदतीत देण्यात आला नाही तर, जिल्हाधिकाऱ्याला, ज्या दिवशी थकबाकीची रक्कम देय होईल त्याच्या… more »
कलम २६६ : महसूल देण्याच्या संबंधात निदेश देण्याचा जिल्हा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६६ : महसूल देण्याच्या संबंधात निदेश देण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार : राज्य शासनाकडून देण्यात येतील अशा आदेशांना अधीन राहून जिल्हाधिकारी, कोणत्याही जमिनींच्या संबंधात देणे असलेला महसूल ज्या व्यक्तींना, ज्या जागी व… more »
कलम २६५ : राज्य शासनाच्या हक्क मागण्यांस प्राधान्य देणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६५ : राज्य शासनाच्या हक्क मागण्यांस प्राधान्य देणे : १)या प्रकरणान्वये कोणत्याही जमिनीवर जमीन महसुलाच्या थकबाकींस, कोणत्याही अशा जमिनीच्या किंवा तिच्या वरिष्ठ धारकांच्या कोणत्याही इतर कर्जावर, मागणीवर किंवा… more »
कलम २६४ : जमीन महसुलाचे दायित्व :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६४ : जमीन महसुलाचे दायित्व : १)जमिनीचा वरिष्ठ धारक किंवा तो गैरहजर असल्याचा जमिनीचा प्रत्यक्ष ताबा ज्या व्यक्तीकडे असेल ती व्यक्ती, धारण केलेल्या जमिनीवर देणे असलेल्या जमीन महसुलाबद्दल जातीने व मालमत्तेच्या रूपाने… more »
कलम २६३ : आकारणी विषयक समझोता कोणाबरोबर करावा :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६३ : आकारणी विषयक समझोता कोणाबरोबर करावा : १)जमिनीच्या प्रत्येक भागाच्या जमीन महसुलविषयक आकारणीबाबत समझोता तिच्या वरिष्ठ धारकांबरोबर करण्यात येईल. २)जर वरिष्ठ धारक गैरहजर असेल आणि मुंबईत त्याचा माहीत असलेला असा… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२ड : हमीची मुदत :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२ड : हमीची मुदत : १)कलम २६२-क मध्ये उल्लेखिलेल्या बँकेच्या व्याजाच्या दरात कोणताही फेरफार झाला असला तरीही किंवा आकारणीच्या प्रमाणभूत दराची सुधारणा करण्यात आली असली तरीही, या प्रकरणान्वये कोणत्याही जमिनीसंबंधात… more »
कलम २६२घ : आकारणीचे प्रमाणभूत दर सुधारण्यात येईपर्यंत दहा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२घ : आकारणीचे प्रमाणभूत दर सुधारण्यात येईपर्यंत दहा वर्षाकरिता अंमलात असणे : प्रत्येक विभागाकरिता निश्चित केलेला आकारणीचा प्रमाणभूत दर, ज्यावर्षी निश्चित करण्यात आला त्याच्या लगतनंतरच्या महसुली वर्षाच्या पहिल्या… more »
कलम २६२ग : आकारणीचे प्रमाणभूत दर प्रसिध्द करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२ग : आकारणीचे प्रमाणभूत दर प्रसिध्द करणे : या प्रकरणान्वये निश्चित केलेले किंवा सुधारलेले आकारणीचे प्रमाणभूत दर ते अंमलात आणण्यापूर्वी राजपत्रात आणि विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने प्रसिध्द करण्यात येतील.… more »