Tag: "ML Act 1958 section 28 in Marathi"
कलम २८ : सद्भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींस द्यावयाचे..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम २८ : सद्भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींस द्यावयाचे संरक्षण आणि दावे व खटले यांची मुदत मर्यादा : (१) या अधिनियमान्वये अथवा त्याअन्वये केलेल्या नियमांन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचा इरादा असलेल्या कोणत्याही… more »