Tag: "MMLR Act 2014 section 50 in Marathi"
कलम ५० : प्रत्येक अधिकारी लोकसेवक असणे :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५० : प्रत्येक अधिकारी लोकसेवक असणे : या अधिनियमाच्या तरतुदींन्वये काम करणारा शासनाचा प्रत्येक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल. INSTALL… more »