Tag: "MMLR Act 2014 section 55 in Marathi"
कलम ५५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : (१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून, अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी त्यास… more »