महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १४७
या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून केलेल्या आयातीस किंवा निर्यातीस लागू नसणे :
शंकांचे निरसन व्हावे म्हणून याअन्वये असे जाहीर करण्यात येते की, या अधिनियामतील कोणतीही तरतूद शुल्क सीमांत ओलांडून जे कोणतेही मादक द्रव्य किंवा इतर द्रव्य आयात किंवा निर्यात करण्यात येते त्याबाबतीस लागू होत असे समजता कामा नये.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.