महाराष्ट्र (मुबंई) दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम १९५९
शासकीय अधिसूचना, महसूल विभाग क्र. १०५९/४०७२२ (बी) दिनांक १ एप्रिल १९५९ (मुंबई गॅझेट, भाग चार-ब (इंग्रजी) पृ. ५४६)
ज्या अर्थी, यात यापुढे येणारे नियम ताबडतोब अमलात यावेत असे मुंबई सरकारला वाटते,
त्या अर्थी, आता, मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ (१९४९ चा मुंबई २५) च्या कलम १४३, पोट-कलम (१), खंड (डब्ल्यू) द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई सरकार याद्वारे पुढील नियम करत आहे. ते असे-
नियम १
संक्षिप्त नाव :
या नियमांना मुबंई दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम, १९५९ असे म्हणावे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.