महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११३ :
पंतग उडविण्यास मनाई:
कोणतीही व्यक्ती मनुष्यांना, (घोड्यांना) किंवा मालमत्तेस धोका, इजा किंवा धास्ती यास कारणीभूत होईल अशा रीतीने पतंग उडविणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.